Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 06 सप्टेंबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 18:51 IST2018-09-06T18:44:36+5:302018-09-06T18:51:44+5:30
वाचा महाराष्ट्रामधील आजच्या महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 06 सप्टेंबर
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
दिवसभरातील ठळक बातम्या : -
भीमा कोरेगाव प्रकरणी आरोपींना 'सर्वोच्च दिलासा', 12 सप्टेंबरपर्यंत नजरकैद
सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रातील बांधकाम बंदी उठवली
देशात मोदी'राज', नोटाबंदी निर्णयाविरुद्ध राज ठाकरेंकडून अभ्यासू व्हिडीओ
अखेर राम कदमांना उपरती; ट्विट करून मागितली माता-भगिनींची माफी
राम कदम यांची जीभ छाटा, आणि पाच लाख रुपये मिळवा, माजी मंत्र्याचे चिथावणीखोर वक्तव्य
शिक्षण मंडळाच्या १०, १२ वी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत होणार बदल
इंधन दरवाढीत राज्याने कमावले १८९६ कोटी; १ रुपया दरवाढीमागे मिळतात १७ कोटी
कोरेगाव- भीमा : भगव्या झेंडेधारकांनी दगडफेक केली नाही; साक्षीदाराची आयोगाला माहिती
मीडियामध्ये दलित शब्दावर बंदी घालणे योग्य नाही - रामदास आठवले
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीत डिफेन्स चेकपोस्टजवळ आढळला पट्टेदार वाघ