चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीत डिफेन्स चेकपोस्टजवळ आढळला पट्टेदार वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 12:40 PM2018-09-06T12:40:49+5:302018-09-06T12:41:44+5:30

भद्रावती येथील बसस्थानक परिसरात डिफेन्सच्या चेकपोस्टजवळ गुरुवारी सकाळी नागरिकांना पट्टेदार वाघाचे दर्शन झाले.

Tiger found in the Bhadravati Defense check post in Chandrapur district | चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीत डिफेन्स चेकपोस्टजवळ आढळला पट्टेदार वाघ

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीत डिफेन्स चेकपोस्टजवळ आढळला पट्टेदार वाघ

googlenewsNext
ठळक मुद्देवनविभागाला पाचारण

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भद्रावती येथील बसस्थानक परिसरात डिफेन्सच्या चेकपोस्टजवळ गुरुवारी सकाळी नागरिकांना पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. यानंतर एकच धावपळ सुरू झाली. या घटनेची माहिती भद्रावती वनपरिक्षेत्रात अधिकारी स्वाती म्हैसकर यांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून वरिष्ठांना ही माहिती दिली. वनविभागाचे स्थानिक व चंद्रपूर येथील पथक वाघाला जंगलाच्या दिशेने हुसकावून लावण्यासाठी प्रयत्नरत आहे. नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली आहे. भद्रावती पोलीस तैनात आहे.

Web Title: Tiger found in the Bhadravati Defense check post in Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ