Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 05 ऑक्टोबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 19:33 IST2018-10-05T19:31:48+5:302018-10-05T19:33:04+5:30
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते.

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 05 ऑक्टोबर
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
महाराष्ट्रात डिझेल होणार आणखी दीड रुपयाने स्वस्त; राज्य सरकारचा मोठा निर्णय
पुण्यात लोखंडी होर्डिंग कोसळून चार जणांचा मृत्यू, 8 जण जखमी
हृदयद्रावक! काल आई गेली अन् आज वडिलांचं छत्र हरपलं
दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
अभिनेत्री तनुश्री दत्तावर वर्धा जिल्ह्यातील सेलूमध्ये गुन्हा दाखल
डिजिटल सातबारामध्ये पुणे जिल्हा मागे
आॅक्टोबरच्या प्रत्येक रविवारी होणार मतदार नोंदणी
एमआयएमचा जहाल विचार मान्य नाही - खासदार राजु शेट्टी
जरा हटके! यवतमाळात १४ सर्प पिलांचा झाला आईविनाच जन्म!
दारूचे पैसे मागितले म्हणून बार वेटरची हत्या!