Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 02 ऑक्टोबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 18:48 IST2018-10-02T18:36:22+5:302018-10-02T18:48:44+5:30

जाणून घ्या, आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं?

Maharashtra News: Top 10 news in the state - 02 October | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 02 ऑक्टोबर

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 02 ऑक्टोबर

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे. 

या आहेत आजच्या ठळक बातम्या...

मोदींना 'ट्राय' केलंत, ते नापास झालेत; आता काँग्रेसला संधी द्या!- राहुल गांधी

भाजपा आमदार आशिष देशमुख यांचा राजीनामा, काँग्रेसचा झेंडा घेणार हाती!

गांधी जयंती ते पुण्यतिथी पुण्यात भाजप काढणार पदयात्रा

राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजपा सरकारविरोधात मूक धरणे आंदोलन

हातात झाडू घेऊन शासकीय कर्मचाऱ्यांचे आत्मक्लेश आंदोलन

ब्रेकिंग न्यूज पाहणारेच पवारांच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत : सुप्रिया सुळे

अण्णा हजारे यांचे उपोषण स्थगित, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या शिष्टाईला यश

शरद पवारांचं 'राज'कारण... दोघांत तिसरा, आता आघाडी विसरा!

...अन्यथा ‘भाजप’ ला मत नाही; पेन्शनर, गिरणी कामगारांचा इशारा

कोल्हापुरात कुत्रे हुसकावल्याच्या कारणावरुन महापालिकेच्या ठेकेदारावर तलवार हल्ला

 

Web Title: Maharashtra News: Top 10 news in the state - 02 October