Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या -11 नोव्हेंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 17:44 IST2018-11-11T17:44:00+5:302018-11-11T17:44:17+5:30

जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी...

Maharashtra News: Top 10 news in the state | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या -11 नोव्हेंबर

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या -11 नोव्हेंबर

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे. 

या आहेत आजच्या ठळक बातम्या...

आमचं प्रेम 'खुल्लम खुल्ला' तर शिवसेनेचं ते लपून, युतीबाबत 'मुख्यमंत्री प्रचंड आशावादी'

पुण्यातील महाविद्यालयीन निवडणूका हाच राजकीय कारकिर्दीचा पाया : शरद पवार

राजकीय वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी, 8 जण गंभीर जखमी

ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत, साहित्यिक अविनाश डोळस यांचे निधन

सोलापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रस्ता रोको

मुंबई-गोवा प्रवास अर्ध्या तासाने घटणार! तेजस एक्सप्रेस आणखी फास्ट धावणार

भारनियमनापासून दिलासा, बंद झालेले भारनियमन पुन्हा सुरू होणार नसल्याची ऊर्जामंत्र्यांची माहिती

सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी प्रसाद बेंद्रे यांच्यावर भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार

भाऊबीजेसाठी बहिणीकडे आलेल्या भावाचा हृदयविकाराने मृत्यू 

वाघबारस : वाघपूजनाच्या रात्रीच ‘अवनी’ला घातल्या गोळ्या

 

Web Title: Maharashtra News: Top 10 news in the state