शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: ...म्हणून रोहित पवारांच्या शपथविधीची विधान भवनात चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 14:57 IST

Maharashtra News: रोहित पवारांना वेधलं सभागृहातील अनेकांचं लक्ष

मुंबई: राज्यातील सत्ता संघर्ष अखेर संपुष्टात आला आहे. भाजपा विरुद्ध महाविकासआघाडी यांच्यात गेल्या महिन्याभरापासून सरकार स्थापनेवरुन जोरदार रस्सीखेच सुरू होती. मात्र काल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता महाविकासआघाडी राज्यात सत्ता स्थापन करेल. सत्ता संघर्ष संपुष्टात आल्यानं नवनिर्वाचित आमदारांचा महिन्याभरापासून रखडलेला शपथविधी विधान भवनात संपन्न झाला. यंदाच्या निवडणुकीत अनेक तरुण उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे आता विधानसभेत अनेक तरुण आमदार दिसतील. या नवनिर्वाचित आमदारांनी आज शपथ घेतली. त्यापैकी राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या शपथविधीनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. मी रोहित सुनंदा राजेंद्र पवार, असं म्हणत रोहित यांनी शपथ घेतली. रोहित यांनी शपथ घेताना त्यांच्या आईचं नाव आवर्जून घेतलं. त्यामुळे त्यांची शपथ विशेष ठरली. रोहित पवार यांनी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यांनी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचा पराभव केला. कर्जत जामखेडची निवडणूक राज्यभरात गाजली होती. त्यात राम शिंदेंना पराभूत करत रोहित पवार जायंट किलर ठरले. रोहित यांनी आज आमदारकीची शपथ घेतली. रोहित यांच्यासोबतच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, स्वाभिमानीचे देवेंद्र भोयार, राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर, शिवसेनेचे योगेश कदम, राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांनीदेखील आमदारकीची शपथ घेतली. त्यामुळे अनेक नवे आणि तरुण चेहरे यंदाच्या विधानसभेत पाहायला मिळतील. 

 

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Rohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAditya Thackreyआदित्य ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारSupriya Suleसुप्रिया सुळेSupriya Suleसुप्रिया सुळे