शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक २०१९: नवे सरकार हे महायुतीचेच; सट्टेबाजाराचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 19:24 IST

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सट्टेबाजारात तेजीत

ठळक मुद्देमहाराष्ट्रात महायुतीला २२० च्या पुढे जागा मिळणार नसल्याचा अंदाज सट्टेबाजांनी वर्तवला आहे.एमआयएम आणि मनसेला एक किंवा दोन जागा मिळण्याची शक्यता सट्टेबाजारात वर्तविण्यात आली आहे. 

मुंबई - महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना सट्टेबाजार तेजीत आहे. आज विधानसभा निवडणुक राज्यात पार पडली असून  सर्वच पक्षांनी मतदारांना आकर्षित कारण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. त्यात सट्टेबाज देखील मागे नव्हते. सट्टेबाजांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात नवे सरकार हे युतीच असले तरी देखील महाराष्ट्रात महायुतीला २२० च्या पुढे जागा मिळणार नसल्याचा अंदाज सट्टेबाजांनी वर्तवला आहे.देशात महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली. दोन्ही राज्यांतील निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेस पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपासमोर सत्ता टिकवण्याचे तर काँग्रेससमोर अस्तित्व टिकवण्याचे आवाहन आहे. दोन्ही राज्यातील निवडणुकीत बंडखोरांमुळे भाजपला त्यांची मँजिक फिगर 220 जागा गाठताना दमछाक होऊ शकते असा अंदाज सट्टेबाजांनी वर्तवला आहे. दोन्ही राज्यातील निवडणुकांवर 30 हजार कोटींचा सट्टा लागला आहे. तर राज्यात महायुतीला 288 पैकी 210 /215 सीट मिळण्याचा अंदाज सट्टेबाजांनी वर्तविण्यात आला आहे. तर काँग्रेस - राष्ट्रवादीला जवळपास 55 ते 60 सीट मिळण्याचा अंदाज सट्टेबाजांनी वर्तवला आहे. तर एमआयएम आणि मनसेला एक किंवा दोन जागा मिळण्याची शक्यता सट्टेबाजारात वर्तविण्यात आली आहे. 

कोणत्या पक्षावर कितीचा सट्टा भाजपा - 120 जागांसाठी -  1.60 पैसे भावशिवसेना - 85 जागांसाठी -  3.00 रूपये भावकाँग्रेस -  30 जागांसाठी -  2.50 पैसे भावराष्ट्रवादी काँग्रेस - 30 जागांसाठी - 3.50 पैसे भावमहाराष्ट्रसोबतच हरियाणामध्ये ही निवडणूक पार पडली. मात्र तेथे ही भाजपा सत्तेमध्ये येणार असल्याचे सट्टा बाजारातील सट्टेबाजांचा अंदाज आहे. भाजपाला जवळपास 75 जागा तर काँग्रेस देखील जवळपास 20 जागांचा आकडा गाठणार असल्याचं सट्टेबाजांचं म्हणणं आहे.

टॅग्स :Satta Bazarसट्टा बाजारBJPभाजपाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Maharashtraमहाराष्ट्रharyana election 2019हरियाणा निवडणूकHaryanaहरयाणाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस