शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: राज ठाकरेंच्या 'चंपा'वर चंद्रकांत पाटलांचं 'मनसे' उत्तर; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 22:10 IST

राज यांनी जाहीर सभेत चंद्रकात पाटील यांचा उल्लेख चंपा असा केला होता

मुंबई: विधानसभा निवडणुकीत आम्ही चंपाची चंपी करणार, असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुण्यातील प्रचारसभेत केलं होतं. राज यांच्या या विधानावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे प्रत्युत्तर दिलं आहे. राज यांचं व्यक्तिमत्त्व अतिशय छान आहे. त्यांनी त्यांचा स्वतंत्र बाणा जपायला हवा. चंपा हा शब्द सर्वप्रथम अजित पवार यांनी वापरला होता. तोच शब्द न वापरता राज यांनी माझ्यासाठी दुसरा एखादा शब्द शोधून काढला असता तर बरं झालं असतं, असं पाटील म्हणाले.Maharashtra election 2019 : 'शरद पवार प्रचंड जातीयवादी', चंद्रकांत पाटलांचा थेट आरोपराज ठाकरे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भाषा बोलतात, असा आरोप भाजपाकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान करण्यात आला होता. तसाच काहीसा आरोप चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांचा उल्लेख करत केला. 'अजित पवार यांनी सर्वप्रथम माझा उल्लेख चंपा असा केला. राज यांनीदेखील तोच शब्द वापरला. राज यांनी काहीतरी नवं बोलावं. तीच भाषा बोलू नये. कदाचित राज यांचा शब्दसंग्रह कमी पडला असावा. पण ते काहीही बोलले असले, तरी मी त्यांच्या पातळीवर येणार नाही,' असं पाटील यांनी 'टीव्ही 9 मराठी' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. Maharashtra election 2019 : 'मुख्यमंत्री खोटारडा, महाराष्ट्र खड्डेमुक्त कधी करणार', फडणवीसांना 'राज'चा सवाल?राज ठाकरे आणि अजित पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना स्वत: केलेल्या कामांची यादीच सादर केली. 'राज ठाकरे, अजित पवार माझी खिल्ली उडवतात. मात्र मी किती कामं केली आहेत, याची लोकांना कल्पना आहे. मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफीसारखे प्रश्न मी हाताळले. मतदारांना याबद्दल माहिती आहे. त्यामुळे माझ्यावर टीका करणाऱ्यांना जनताच वेड्यात काढेल,' असंदेखील पाटील पुढे म्हणाले. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरेAjit Pawarअजित पवारchandrakant patilचंद्रकांत पाटीलMNSमनसे