शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
2
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
3
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
5
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
6
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
7
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
9
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
10
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
11
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
12
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
13
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
14
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
15
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
16
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
17
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
18
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
19
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
20
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल

काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 21:32 IST

विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांची घोषणा आणि अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. त्यात मुंबईतील मालाड, चांदिवली, धारावी, मुंबादेवी या जागांचा समावेश आहे. आतापर्यंत महाविकास आघाडीत ठाकरेंनी ६५, पवारांच्या राष्ट्रवादीकडून ४५ आणि आता काँग्रेसकडून ४८ जणांना उमेदवारी घोषित केली आहे.

काँग्रेसच्या पहिल्या यादीतील उमेदवार कोण?

अक्कलकुवा - के.सी पाडवीशहादा - राजकुमार गावितनंदूरबार - किरण तडवीनवापूर - शिरीषकुमार नाईकसाक्री - प्रवीण चौरेधुळे ग्रामीण - कुणाल पाटीलरावेर - धनंजय चौधरीमलकापूर - राजेश एकाडेचिखली -  राहुल बोंद्रेरिसोड - अमित झनकधामगाव रेल्वे - विरेंद्र जगतापअमरावती - सुनील देशमुखतिवसा - यशोमती ठाकूरअचलपूर - अनिरुद्ध देशमुखदेवळी - रणजित कांबळेनागपूर दक्षिण पश्चिम - प्रफुल गुडढेनागपूर मध्य - बंटी शेळकेनागपूर उत्तर - नितीन राऊतसाकोली - नाना पटोलेगोंदिया - गोपाळदास अग्रवालराजूरा - सुभाष धोटेब्रह्मपुरी - विजय वडेट्टीवारचिमूर - सतीश वारूजकरहडगाव - माधवराव पवार पाटीलभोकर - तिरुपती कोंडेकरनायगाव - मिनल पाटील खतगावकरपाथरी - सुरेश वरपूडकरफुलंब्री - विलास औताडेमीरा भाईंदर - सय्यद मुजफ्फर हुसैनमालाड पश्चिम - अस्लम शेखचांदिवली -मोहम्मद आरिफ नसीम खानधारावी - ज्योती गायकवाडमुंबादेवी - अमिन पटेलपुरंदर - संजय जगतापभोर - संग्राम थोपटेकसबा पेठ - रवींद्र धंगेकरसंगमनेर - विजय उर्फ बाळासाहेब थोरातशिर्डी - प्रभावती घोगरेलातूर  ग्रामीण - धीरज देशमुखलातूर  शहर - अमित देशमुखअक्कलकोट - सिद्धराम मेहेत्रेकराड दक्षिण - पृथ्वीराज चव्हाणकोल्हापूर दक्षिण - ऋतुराज पाटीलकरवीर - राहुल पांडुरंग पाटीलहातकणंगले - राजू आवळेपलूस कडेगाव - विश्वजित कदमजत - विक्रससिंह सावंत 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Nana Patoleनाना पटोलेPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातMahavikas Aghadiमहाविकास आघाडी