शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
5
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
6
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
7
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
8
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
9
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
10
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
11
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
12
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
13
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
14
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
15
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
16
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
17
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
18
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
19
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या

लोकमत प्रतिनिधीसह पत्रकारांचे मोबाईल काढून घेतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 15:04 IST

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आंदोलनाचे छायाचित्रण करत असलेल्या लोकमत प्रतिनिधीसह काही पत्रकारांचे मोबाईल काढून घेण्यात आले.

ठळक मुद्देआंदोलकांनी मोबाईलमधील आंदोलनाशी संबंधित व्हिडिओ, छायाचित्रे जबरदस्तीने केली डिलिट काही वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना धक्काबुक्की करण्याचाही प्रयत्न

पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आंदोलनाचे छायाचित्रण करत असलेल्या लोकमत प्रतिनिधीसह काही पत्रकारांचे मोबाईल काढून घेण्यात आले. आंदोलकांनी मोबाईलमधील आंदोलनाशी संबंधित व्हिडिओ, छायाचित्रे जबरदस्तीने डिलिट केली. मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू होते. हे आंदोलन शाांततेत पार पडल्यानंतर तिथे जमलेल्या आंदोलकांनी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा कक्षाच्या काचाही फोडण्यात आल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी खाली येऊन निवेदन स्वीकारावे, अशी आंदोलकांची मागणी आहे. आंदोलकांनी मुख्य प्रवेशद्वारातून आत घुसत बोंबाबोबही केली. यावेळी काही पत्रकार मोबाईलद्वारे याचे छायाचित्रण करत होते. लोकमतचे प्रतिनिधी राहूल गायकवाड हे छायाचित्रण करत असताना काही आंदोलकांनी त्यांच्याकडून मोबाईल काढून घेतला. मोबाईलमधील आंदोलनाशी संबंधित सर्व व्हिडिओ व छायाचित्रे डिलिट करून मोबाईल परत दिला. असाच अनुभव अन्य काही पत्रकारांनाही आला. काही वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना धक्काबुक्की करण्याचाही प्रयत्न झाला.-------------

टॅग्स :PuneपुणेMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंदPoliceपोलिस