शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Lok Sabha Election 2019: भाजपा व मित्रपक्षांत जागांचे पेच कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 5:50 AM

भाजपा आणि त्याचे मित्र पक्ष शिवसेना आणि जनता दल (संयुक्त) यांच्या अनुक्रमे महाराष्ट्र व बिहारमध्ये किती जागा लढायच्या हे ठरले असले तरी त्या नेमक्या कुठल्या हे ठरलेले नाही.

- हरिश गुप्ता नवी दिल्ली : भाजपा आणि त्याचे मित्र पक्ष शिवसेना आणि जनता दल (संयुक्त) यांच्या अनुक्रमे महाराष्ट्रबिहारमध्ये किती जागा लढायच्या हे ठरले असले तरी त्या नेमक्या कुठल्या हे ठरलेले नाही. त्यासाठी भाजपाला बरीच शक्ती खर्च करावी लागत आहे.बिहारमध्ये भाजपा मुख्यमंत्री नितीश कुमार यांना खुश ठेवण्यासाठी पाच जागांवरील दावा सोडून देईल. पण महाराष्ट्रात मात्र भाजपाने जास्तीच्या जागा शिवसेनेला देऊनही अडचणी दूर होत नाहीत. भाजपाच्या सूत्रांनुसार, संसदीय मंडळाची बैठक १५ व १६ मार्च रोजी होईल. पहिल्या टप्प्यातील ९१ जागा आणि दुसऱ्या टप्प्यातील ९७ जागांसाठीच्या उमेदवारांची घोषणा या बैठकीत केली जाईल. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील सात आणि १० जागा दुसऱ्या टप्प्यातील आहेत. संसदीय मंडळाच्या बैठकीच्या आधी शिवसेनेसोबतचे जागा वाटप अंतिम व्हावे, असे भाजपालाहवे आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रShiv SenaशिवसेनाJanta Dal Unitedजनता दल युनायटेडBiharबिहार