शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलन निवडणूक; मतपत्रिका पोस्टाने रवाना

By admin | Updated: October 8, 2014 03:21 IST

मतपत्रिका पाठविण्याची अंतिम तारीख ९ आॅक्टोबर असतानाही दोन दिवस आधी व्यवस्थित वर्गीकरण करून मतपत्रिका पाठविल्याचे महामंडळाचे निवडणूक अधिकारी अ‍ॅड. प्रमोद आडकर यांनी सांगितले.

पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी १,०७० मतदारांना मंगळवारी पोस्टाने फ्रँकलीन पद्धतीने मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. मतपत्रिका पाठविण्याची अंतिम तारीख ९ आॅक्टोबर असतानाही दोन दिवस आधी व्यवस्थित वर्गीकरण करून मतपत्रिका पाठविल्याचे महामंडळाचे निवडणूक अधिकारी अ‍ॅड. प्रमोद आडकर यांनी सांगितले. साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या मतपत्रिका मतदारांपर्यंत पोहोचत नसल्याची ओरड दरवर्षी होत असल्याने मागील वर्षी रजिस्टर एडीने मतपत्रिका पाठविण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक मतपत्रिकेची नोंद निवडणूक अधिकाऱ्यांकडे होती. परंतु यंदा महामंडळाच्या निर्णयानुसार पुन्हा एकदा पोस्टानेच मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदा मतदारांपर्यंत त्या वेळेत पोहोचतील, याविषयी साहित्यविश्वात साशंकता आहे. पोस्टाने मतपत्रिका पाठविल्या असल्या तरी त्याचे प्रदेशानुसार व्यवस्थित वर्गीकरण करून देण्यात आले आहे. पुण्यातील मतदारांपर्यंत ५-६ दिवसांत तर अन्य ठिकाणी अगदी बृहन्महाराष्ट्रातील मतदारांपर्यंतही २० आॅक्टोबरपर्यंत मतपत्रिका पोहोचतील, अशी आशा असल्याचे आडकर यांनी सांगितले. मागील वर्षी रजिस्टर एडीला ४,००० रुपये खर्च आला होता तर यंदा ११ हजार २०० रुपये खर्च आल्याचे आडकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)