शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडाची आज सोडत

By admin | Updated: June 25, 2014 01:39 IST

म्हाडाने बांधलेल्या 2,641 घरांचे मालक उद्या (बुधवार) निश्चित होणार असून, त्यासाठी तब्बल 93 हजार 13क् इच्छुक रिंगणात आहेत.

मुंबई : म्हाडाने बांधलेल्या 2,641 घरांचे मालक उद्या (बुधवार) निश्चित होणार असून, त्यासाठी तब्बल 93 हजार 13क् इच्छुक रिंगणात आहेत. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहामध्ये सकाळी 1क् वाजल्यापासून  संगणकीय पद्धतीने सोडत काढली जाणार असून, निकालाचे थेट प्रक्षेपण ‘वेबकास्टिंग’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पाहता येणार आहे.
विविध कारणांमुळे रेंगाळलेल्या म्हाडाच्या या वर्षीच्या घरांच्या लॉटरीची सर्व तयारी पूर्ण  झाली असून, इच्छुक अर्जदारांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी प्रवेशिका (पास) उपलब्ध केले जाणार आहेत. पहिल्या सत्रमध्ये मुंबई मंडळाच्यावतीने विविध विभागांत बांधलेल्या  814 सदनिका,  तर दुस:या सत्रत कोकण मंडळाने विरार-बोळिंजमधील 1,716 व वेंगुल्र्यातील 111 घरांची सोडत काढली जाणार आहे. सोडतीच्या ठिकाणी गर्दी होण्याच्या शक्यतेमुळे सभागृहाच्या बाहेर मंडप उभारून त्या ठिकाणी निकाल पाहण्यासाठी बैठक व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर या वर्षी पहिल्यांदाच इच्छुकांना घरबसल्या इंटरनेटद्वारे सोडतीचे थेट प्रेक्षपण पाहण्याची उपलब्धता केली आहे. वेबकॉस्टिंगप्रणालीच्या माध्यमातून ही सुविधा करण्यात आलेली आहे.  (प्रतिनिधी)