VIDEO- कोल्हापूर- 100 फुटांवरुन मिनी बस पंचगंगेत कोसळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2018 19:38 IST2018-01-27T19:35:53+5:302018-01-27T19:38:14+5:30
सहा वर्षानंतर मुलगा झाला म्हणून नवस फेडायला गेलेले कुटुंब गणपतीपुळ्याहून परतताना येथील शिवाजी पूलावर चालकाचे मिनीबसवरील नियंत्रण सुटल्याने गाडी ...

VIDEO- कोल्हापूर- 100 फुटांवरुन मिनी बस पंचगंगेत कोसळली
सहा वर्षानंतर मुलगा झाला म्हणून नवस फेडायला गेलेले कुटुंब गणपतीपुळ्याहून परतताना येथील शिवाजी पूलावर चालकाचे मिनीबसवरील नियंत्रण सुटल्याने गाडी शंभर फूट खाली पंचगंगा नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघात झाला.