शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

कल्याण : दोन्ही चिमुकल्यांच्या अंगावर रॉकेल टाकून जन्मदात्या आईचीही जाळून घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 2:42 PM

जन्मदात्या आईने दोन लहान मुलांच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना जाळून जीवे ठार मारले. त्यानंतर स्वत:ही रॉकेल टाकून पेटवून घेतले. या घटनेत आई व दोन मुलांचा मृत्यू झाला आहे.

कल्याण, दि. 10 - जन्मदात्या आईने दोन लहान मुलांच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना जाळून जीवे ठार मारले. त्यानंतर स्वत:ही रॉकेल टाकून पेटवून घेतले. या घटनेत आई व दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुलांना जाळून स्वत: आत्महत्या करणा-या महिलेचे नाव अनिता अजयकुमार कनोजिया (29) असे आहे. मुलीचे नाव नंदीनी (2 वर्षे) आणि मुलगा दुर्गेश (9 महिने) असे आहे. तिच्या पतीचे नाव अजयकुमार कनोजिया आहे. कनोजिया कुटुंब कल्याण पश्चिमेतील वाडेघर परिसरातील नाईक चाळीत राहते. अजयकुमार हे लॉन्ड्रीत कामाला आहेत. काल नेहमी प्रमाणो ते कामावर गेले. दुपारी घरी जेवणासाठी आले होते. दुपारचे जेवण घेऊन ते पुन्हा कामाला गेले. सायंकाळी त्यांच्या शेजारणीने त्यांच्या घराचे दार ठोठावले. तेव्हा दाराला आतून कडी होती. अजयकुमार यांची पत्नी अनिता ही आतून कोणताही प्रतिसाद देत नव्हती. तेव्हा शेजारणीला संशय आला. तिने अजयकुमारला कॉल करुन हा प्रकार सांगितला. तेव्हा अजय हा तातडीने घरी आला. त्यानेही दार उघडण्याचा प्रयत्न केला. खोलीच्या मागच्या बाजूने खिडकीतून पाहिले तेव्हा अनिता व दोन मुले जळलेल्या अवस्थेत दिसून आली. यावेळी पोलिसांना पाचारण केले असता पोलिसांच्या मदतीने दार उघडून तिन्ही मृतदेहांचा पंचनामा करण्यात आला आहे.

पोलिसांनी तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात पाठविले आहेत. पोलिसांनी प्रकरणी मृत अनिताच्या विरोधात तिने तिच्या मुलांना रॉकेल टाकून मारल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.  तिचा पती अजय हा आर्थिक विवंचनेत होता. त्यामुळे तिने मुलाना जाळून स्वत:ही आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्या