शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Jayant Patil: 'राष्ट्रवादी नवऱ्याच्या अन् शिवसेना मूक बायकोच्या भूमिकेत', सुजय विखेंच्या वक्तव्यावर जयंत पाटील म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 20:08 IST

Jayant Patil: 'कुठल्याही आमदाराला मोफत घर देणार नाही, त्या जागेची योग्य किंमत घेतली जाईल.'

मुंबई: राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीवर भाजपचे खासदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांनी टीका केली होती. ''महाविकास आघाडीचा संसार म्हणजे, लग्न राष्ट्रवादी-शिवसेनेचे, राष्ट्रवादी नवऱ्याच्या आणि शिवसेना मूक बायकोच्या भूमिकेत आहे तर काँग्रेस हे बिनबुलाये वऱ्हाडी आहेत'', असे सुजय विखे म्हणाले होते. त्यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांनी खोचक शब्दात टोला लगावला आहे.

'षंढ लोकांचे काय करायचे...'आज जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सुजय विखेंच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, ''आम्हाला नवरा बायको, पाहुणे अशा उपमा दिल्या जात आहेत. पण, षंढांचे काय करायचे, षंढ कुठल्याच भूमिकेत नसतात. त्यामुळे त्यांच्यावर जास्त काही बोलून फायदा नाही'',असा खरमरीत टोला पाटलांनी यावेळी लगावला.

'आमदारांना मोफत घरे देणार नाही'आमदारांना सरकारने जाहीर केलेल्या मोफत घरांमुळे शरद पवार नाराज आहेत. त्यावर जयंत पाटलांना विचारण्यात आले असता ते म्हणाले की, ''गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यावर भाष्य केले आहे. आमदारांना मोफत घरे देणार नाहीत, असे ते म्हणाले आहेत. बांधकाम झाल्यानंतर त्या भागात जी किंमत असेल, त्या किमतीतच आमदारांना घरे मिळणार आहेत. कुठल्याही आमदारांना मोफत घरे देणार नाही'', असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाSujay Vikheसुजय विखे