शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
2
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
3
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
4
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
5
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
6
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
7
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
9
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
10
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
11
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
12
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
13
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
14
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
15
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
16
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
17
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
18
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
19
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला

जालना डेपोमुळे एसटीला तब्बल १९.६३ कोटींचा तोटा

By admin | Published: July 04, 2015 3:02 AM

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) तोट्यात आणखी भर पडली आहे. महामंडळाने व्यावसायिकांना जी जागा भाड्याने दिली त्यापेक्षा जास्त जागेवर त्यांनी अतिक्रमण केले

डिप्पी वांकाणी, मुंबईमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) तोट्यात आणखी भर पडली आहे. महामंडळाने व्यावसायिकांना जी जागा भाड्याने दिली त्यापेक्षा जास्त जागेवर त्यांनी अतिक्रमण केले असून, यामुळे एसटीच्या तिजोरीला ४७.५६ कोटींचा खड्डा पडला आहे. एकट्या जालना डेपोचा तोटा १९.६३ कोटींचा असून, त्यानंतर नाशिक आणि अमरावतीचा क्रमांक आहे.महामंडळाच्या दक्षता विभागाने (व्हिजिलन्स डिपार्टमेंट) राज्यातील २५० डेपोंच्या २७६७ ठिकाणी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अचानक तपासणी केली. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, या गैरकारभारात महामंडळाच्या काही अधिकाऱ्यांचाही सहभाग असून, ते जाणूनबुजून या गैरकारभाराकडे दुर्लक्ष करीत आहेत. जालना डेपोची ११२२८.२८ चौरस फूट अतिरिक्त जागा व्यावसायिकांनी वापरल्याचे व त्यामुळे १९.६३ कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे यात स्पष्ट झाले. नाशिक डेपोला ५ कोटींपेक्षा जास्त तोटा झाला. रायगड डेपोमध्ये फक्त ४५ चौरस फूट जागेवरच अतिक्रमण होऊन ४,७३२ रुपयांचे नुकसान झाले, असे या पथकाला आढळले. महामंडळाच्या जागांचे संरक्षण करणे व व्यावसायिकांकडून जागेचा जास्त वापर होत असल्यास तो थांबविण्याचे काम अधिकाऱ्यांचे असताना ते केले जात नाही म्हणजे महामंडळाच्या नाकावर टिच्चून हा गैरव्यवहार सुरू होता. हा गैरप्रकार आम्ही महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांच्या निदर्शनास आणून दिला आहे, असे दक्षता विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. करार झालेल्या व्यावसायिकाला हे अधिकारी जास्त जागाच केवळ वापरू देतात असे नाही तर ज्या जागेचा वाद न्यायालयात गेला आहे त्या जागेवरही अतिक्रमण करू देतात, असे तो म्हणाला. झालेल्या करारानुसार भाड्यामध्ये दरवर्षी १० टक्के वाढ व्हायला हवी; परंतु अनेक ठिकाणी या अटीचे पालन झालेले नाही.ठिकाणतपासणीजागेचाताब्यातीलभाडेकरूकडून वसूलझालेलीअतिरिक्तअधिकची जागाकरायचे भाडेठिकाणेवापर(चौरस फूट)मुंबई२२५०४९६.२६१,९१,२४०.००ठाणे४७३२,७८८.४९५७,९०,०७५.२४पालघर२८ २०,१५७.०००४,७३२.००रायगड६४ २०,०४५.००४,७३२.००रत्नागिरी९७ ५३३,९६१.२५२,३५,३८,९१६.००सिंधुदुर्ग१०९ ३५७.००१४,०१८.००पुणे१४६ ६६७,४४१.५०१५,११,६४४.००सातारा१५० ५१६,५३७.००३२,०९,०५९.००सांगली११७ १३१,५५२.२१५,३३,३५१.५५सोलापूर१६२ ७७१३,५३७.००२,७८,७२५०१.००कोल्हापूर१७७ १४७८७.४०२०,६७,२२४.००नाशिक१९५ ४१७,६४२.००५,००,६७,४९७.००धुळे८२ २८११,७३९.१०२६,९८,११४.००जळगाव१०९ १३१,३४४.२५१,६८,०६०.५०अहमदनगर१६३ ३१५,३००.९१८९,६८,०८७.००अमरावती५५ २२६,५५१.६३३,११,२०,९३७.००अकोला८२ २८९,३१२.००१,८०,३२,२८१.००यवतमाळ१०२ ३४१६,०४२.५४१,७४,१२,६७८.००बुलडाणा७५ १२ ३,१५३.००३०,७५,६०४.००औरंगाबाद६२ १९१५,८४८.७६२,०५,२८,२००.००नांदेड१०२ ६२८,१२३.१४७५,२८,४२३.००लातूर१०४ ७३६,९७०.५०२,७८,८७,११५.००बीड१०५ १४२,६७१.८६३५,६७,७५३.००परभणी१०१ ५९९,९०६.७५१,३१,०९,९२२.००उस्मानाबाद८४ ४५४,०८०.८०९३,१३,६१०.००जालना३४ ०७ ११,२२८.२८१९,६३,४२,४५७.००नागपूर५७०९३८८.१३८,५६,१९५.००भंडारा२७०४४१,७०९.००१०,१३,७५६.००वर्धा४९२५१,११७.००१९,६०,५७७.००चंद्रपूर-गडचिरोली६०४७,६७५.००२७,३०,३३३.१५एकूण२७६७८१९२,०८,१६४.७७५४७,५६,२२,९८०.४४