शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

जैतापूर प्रकल्प अन्यत्र हलवावा - रामदास आठवले

By admin | Updated: February 13, 2015 01:23 IST

आरोंदा जेटी प्रश्नी स्थानिक ग्रामस्थांबरोबर आम्ही राहणार असून, केंद्र सरकारने अणुऊर्जेबाबत पुनर्विचार करून जैतापूर प्रकल्प अन्यत्र हलवावा,

कणकवली : आरोंदा जेटी प्रश्नी स्थानिक ग्रामस्थांबरोबर आम्ही राहणार असून, केंद्र सरकारने अणुऊर्जेबाबत पुनर्विचार करून जैतापूर प्रकल्प अन्यत्र हलवावा, अशी आमची स्पष्ट भूमिका असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आरपीआय) राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी सांगितले.देशाला ऊर्जेची आवश्यकता आहे. मात्र, अणुऊर्जेव्यतिरिक्त इतर बाबींचा विचार शासनाने करावा. जनतेला प्रकल्पांमुळे त्रास होणार नाही याची काळजी शासनाने घ्यावी, अशी आमची भूमिका आहे, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.झोपड्यांना संरक्षण देणारा कायदा करावा, बेरोजगारांना नोंदणी केल्यानंतर पाच वर्षांत नोकरी न मिळाल्यास बेरोजगार भत्ता द्यावा, मुंबई येथील इंदू मिलच्या जागेत बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात दीडशे कोटींची तरतूद शासनाने करावी इतर मागण्या पक्षाच्यावतीने करण्यात आल्याचे आठवले यांनी सांगितले.