पाकिस्तानवर नवीन अटींमध्ये मुख्यत: १७,६०० अब्ज रुपयांच्या नवीन अर्थसंकल्पाला संसदेची मंजुरी मिळविणे, वीजबिलांवरील कर्जफेड अधिभारामध्ये वाढ आणि तीन वर्षांहून अधिक जुन्या गाड्यांच्या आयातीवरील बंदी उठविणे, यांचा समावेश आहे. ...
श्रीनगरचे टूर ऑपरेटर मुश्ताक अहमद डार सांगतात, आधीच्या बुकिंग रद्द झाल्यानंतर केवळ १० टक्के बुकिंग आमच्याकडे उरले होते. अलीकडच्या सीमावर्ती तणावामुळे तेही शून्यावर आले आहे. ...
देशातील गोपनीय माहिती पाकिस्तानातील गुप्तचर यंत्रणांना पुरवणाऱ्यांची शोध मोहीम सुरू आहे. ज्योती मल्होत्रानंतर अनेकजण आयएसआयचे एजंट म्हणून काम करत असल्याचे समोर आले आहे. ...
Jyoti Malhotra Spying for Pakistan News: यु-ट्यूबरचा बुरखा पांघरून पाकिस्तानच्या आयएसआय संघटनेसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राला अटक झाली. तिची सध्या चौकशी सुरू असून, हरयाणा पोलिसांनी तिच्याबद्दल आणखी एक मोठा खुलासा केला आहे. ...
Saifullah Khalid Rss News: २००६ च्या मे महिन्यात संघाच्या तृतीय वर्ष वर्गाला सुरुवात झाली होती. रेशीमबागेत वर्ग सुरू होता व त्यानिमित्ताने संघाचे अनेक तत्कालीन पदाधिकारी नागपुरात होते. ...
Mumbai Crime News: मुंबईतील दहिसरमध्ये तिहेरी हत्याकांडाची घटना घडली. दोन कुटुंबात वाद झाला. वाद इतका टोकाला गेली की, एकमेकांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात तिघांचा मृत्यू झाला आहे. ...
आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांच्यावर पाकिस्तानशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला. त्यावर गोगोईंनीही सरमांना उत्तर दिले. ...