शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

निर्देशांक पुन्हा घसरला

By admin | Updated: June 20, 2014 00:28 IST

इराकमधील संकटामुळे तेलाच्या किमती वाढत असून, त्याचा परिणाम मुंबई शेअरबाजाराच्या निर्देशांकावर झाला.

मुंबई : इराकमधील संकटामुळे तेलाच्या किमती वाढत असून, त्याचा परिणाम मुंबई शेअरबाजाराच्या निर्देशांकावर झाला. या अस्थिरतेमुळे निर्देशांक पहिल्या प्रहरात वाढला; पण नंतर ओएनजीसी व आरआयएल यांच्या शेअरच्या किमती घसरल्यामुळे निर्देशांकात घसरण झाली व सेन्सेक्स 44.45 अंकांनी घसरून 25,2क्1.8क् वर बंद झाला. 
अमेरिकेच्या फेडरल बँकेने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेबद्दल सकारात्मक संकेत दिले असून, सर्वसमावेशक आर्थिक धोरण ठेवण्यास मान्यता दिली आहे, त्यामुळे सकाळच्या प्रहरात सेन्सेक्समध्ये चांगली वाढ झाली. सुरुवातीला 25,327 र्पयत चढलेला सेन्सेक्स आणखी वाढला व 25,425.85 र्पयत गेला. यावेळी आयटी, टेक, रिअल्टी व पॉवर शेअर्सना चांगली मागणी होती. 
पण नंतर सरकारी तेल कंपनी ओएनजीसीचे शेअर्स 5.13 टक्के कोसळले, या घसरणीने पाच वर्षाचा नीचांक गाठला आहे. गेलचे 1.88 टक्के तर रिलायन्सच्या आरआयएल कंपनीचे 2.38 टक्के नुकसान झाले आहे. सरकारी तेल कंपन्या एचपीसीएल - 3.97 टक्के, बीपीसीएल -4.67 तोटय़ात आहेत. नैसर्गिक वायूच्या किमती वाढणार असल्यानेही गुंतवणुकीवर परिणाम झाला आहे. तेल व वायूच्या कंपन्यांचे नुकसान झाल्यामुळे शेअर बाजार घसरला असून, 25,2क्1.8क् अंकावर बंद झाला आहे. 
 
4सीएनएक्सचा निर्देशांक 17.5क् अंकांनी घसरला असून, 754क्.7क् वर बंद झाला आहे. हे नुकसान क्.23 टक्के आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी बुधवारी 366.18 कोटी रु.चे भांडवल आणले; पण तरीही निर्देशांक सावरू शकला नाही. तेलाच्या किमती वाढत असल्याने आयात खर्च वाढण्याची भीती असून, महागाई भडकण्याची शक्यता आहे.