शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

वांद्रे-वरळी सी लिंकवरील कठड्याची उंची वाढवणार

By admin | Updated: December 18, 2014 05:25 IST

वांद्रे-वरळी सी लिंकवरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या घटना भविष्यात घडू नये याकरिता या सी लिंकच्या कठड्याची उंची पाच फूट

नागपूर : वांद्रे-वरळी सी लिंकवरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या घटना भविष्यात घडू नये याकरिता या सी लिंकच्या कठड्याची उंची पाच फूट वाढविण्यात येणार असून त्यावर जाळी बसवण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली.प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. सी लिंकवरून आतापर्यंत नऊ लोकांनी उडी मारून आत्महत्या केल्याने सरकार कोणत्या उपाययोजना करणार, असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर, जानेवारी ते सप्टेंबर २०१४ मध्ये सी लिंकवरून दोन व्यक्तींनी उडी मारून आत्महत्या केली. या आत्महत्या रोखण्याकरिता परिमंडळ-तीनच्या उपायुक्तांनी राज्य रस्ते विकास महामंडळाला पत्र लिहून सी लिंकच्या दोन्ही मार्गिकेवर दिवसा व रात्री नजरेस पडतील, असे नो पार्किंगचे फलक लावणे, दोन्ही मार्गिकेवर सीसीटीव्ही बसवणे, सुरक्षा रक्षक नेमणे अशा उपाययोजना सुचवल्या असल्याचे फडणवीस म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)