होलिका दहन सोमवारी 2 मार्च रोजी! - दा.कृ.सोमण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 18:51 IST2026-02-23T18:50:28+5:302026-02-23T18:51:14+5:30

सोमवारी 2 मार्च रोजी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात भद्राकालातही होलिका दहन करता येते हेही  दा.कृ.सोमण यांनी स्पष्ट केले...

Holika Dahan on Monday March 2nd! - Dr. Kri. Soman  | होलिका दहन सोमवारी 2 मार्च रोजी! - दा.कृ.सोमण 

होलिका दहन सोमवारी 2 मार्च रोजी! - दा.कृ.सोमण 


ठाणे: यावर्षी सोमवार 2 मार्च रोजी होलिका दहन करायचे असून धूलिवंदन सण मंगळवार 3 मार्च रोजी असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले. या विषयी शास्त्राधार सांगताना दा.कृ.सोमण म्हणाले की यावर्षी सोमवार 2 मार्च रोजी सायं. 5 वाजून 55 मिनिटांनी फाल्गुन पौर्णिमा सुरू होते. त्या दिवशी प्रदोष काळात पौर्णिमा आहे. तसेच मंगळवार 3 मार्च रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे. त्यामुळे धर्मसिंधूत सांगितल्याप्रमाणे पूर्वदिवशी म्हणजे सोमवार 2 मार्च रोजी होलिका दहन करावे. सोमवारी 2 मार्च रोजी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात भद्राकालातही होलिका दहन करता येते हेही  दा.कृ.सोमण यांनी स्पष्ट केले.

Web Title : होलिका दहन 2 मार्च को: डी.के. सोमन की ज्योतिषीय जानकारी

Web Summary : ज्योतिषी दा.कृ.सोमन के अनुसार, फाल्गुन पूर्णिमा और 3 मार्च को चंद्रग्रहण के कारण होलिका दहन 2 मार्च को मनाया जाना चाहिए। शुभ समय शाम के प्रदोष काल में है।

Web Title : Holika Dahan on March 2nd: D.K. Soman's Astrological Insights

Web Summary : Holika Dahan should be observed on March 2nd due to the timing of Falgun Purnima and a lunar eclipse on March 3rd, according to astrologer D.K. Soman. The auspicious time falls during the evening Pradosh Kaal.

टॅग्स :Holiहोळी 2026