शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

हिंदी चित्रपटसृष्टीने पोलिसांची इमेज केली डॅमेज : अनिल देशमुख 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 20:37 IST

पोलिसांच्या चांगल्या कामाची दखलसुद्धा घेतली गेली पाहिजे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र साहित्य कलाप्रसारणी सभा पुणे यांच्यावतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांची मुलाखतकुणी पोलिसांवर हात टाकण्याचा प्रयत्न केला तर त्याची सोय कशी लावायची हे आम्ही ठरवू

पुणे : जवळपास पन्नास टक्के चित्रपट हे पोलिसांवर निघतात. प्रत्येक क्षेत्रात चांगले वाईट लोक  आहेत. पुरंतु, सातत्याने फक्त वाईटावर बोट ठेवले जाते. पोलिसांच्या चांगल्या कामाची दखल घेतली गेली पाहिजे. पण हिंदी सिनेमावाल्यांनी पोलिसांची इमेज खराब केली, अशाप्रकारे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हिंदी सिनेमासृष्टीला लक्ष्य केले. पुण्यात महाराष्ट्र साहित्य कलाप्रसारणी सभा पुणे यांच्यावतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांची मुलाखत आयोजित करण्यात आली होती. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी देशमुख बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष उध्दव कानडे , कार्याध्यक्ष सचिन ईटकर, महेंद्र रोकडे, रवींद्र डोमाळे आदी मान्यवर उपस्थित होते. देशमुख म्हणाले, पोलीस खाते जास्तीत जास्त मॉर्डन करण्यावर भर देणार आहे. 8 हजार नवीन पोलिसांची भरती होणार आहे. येत्या चार महिन्यात ती भरती करण्यात येईल. महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे जे रक्षक आहे त्यात देखिल 7 हजार नवीन सुरक्षा रक्षक पदांची भरती घेणार आहे.

तसेच कुणी पोलिसांवर हात टाकण्याचा प्रयत्न केला तर त्याची सोय कशी लावायची हे आम्ही ठरवू ? पोलिसांचा दरारा कायम राहिला पाहिजे. महिलांच्या संस्थांना समन्वय करण्याबद्दल देशमुख म्हणाले, राज्यात अनेक सामाजिक संस्था काम करतात.महिला संघटना यांना पोलीस संघटना यांच्याशी कसे जोडून घेता येईल याचा विचार करणार आहे. 

 

टॅग्स :PuneपुणेAnil Deshmukhअनिल देशमुखcinemaसिनेमाPoliceपोलिस