शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

छुप्या पद्धतीने गडकरींवर वॉच!

By admin | Updated: July 28, 2014 04:27 IST

केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी आवाज रेकॉर्ड करणारी उपकरणे आढळून आल्याच्या वृत्ताने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

नबीन सिन्हा, नवी दिल्लीकेंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी आवाज रेकॉर्ड करणारी उपकरणे आढळून आल्याच्या वृत्ताने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नवी दिल्लीत तीन मूर्ती लेनवर नितीन गडकरी यांचे सरकारी निवासस्थान आहे. यातील बेडरूममध्ये ही उपकरणे आढळून आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने नवे वादळ घोंगावू लागले आहे. अमेरिकेतील सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (सीआयए) आणि नॅशनल सिक्युरिटी एजन्सी (एनएसए) सारख्या परदेशी संस्था अशी उपकरणे बसवू शकतात. अमेरिकेने एनएसएच्या माध्यमातून २०१०मध्ये भाजपा आणि इतर पक्षांची हेरगिरी केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या पार्श्वभूमीवर या घटनेकडे पाहिले जात आहे. गडकरी यांनी या वृत्ताचा इन्कार केला. माझ्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी आवाज ऐकणारे उपकरण आढळून आल्याचे वृत्त ही निव्वळ अफवा आहे, ते काल्पनिक आहे, असे गडकरी यांनी टिष्ट्वट केले.