शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरणात हीना पांचालची सुटका नाही; स्थानिक क्राइम ब्रॅन्चकडून होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 19:30 IST

आठवड्याभरापूर्वी शनिवार २६ जून मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास नाशिक पोलिसांनी इगतपुरीतील स्काय ताज व्हिला या बंगल्यावर धाड टाकली होती. यावेळी हीना पांचाळसह एक परदेशी महिला, मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्री, दोन महिला कोरिओग्राफर यांनाही अटक करण्यात आली होती.​​​​​​​

ठळक मुद्देमली पदार्थ सेवनाच्या तपासासाठी ग्रामिण क्राइम ब्रॅन्चकडूत ताबा

नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी येथील दोन आलिशान बंगल्यांमध्ये मागील आठवड्यात रंगलेल्या हवाइयन थीम पार्टीवरील रेव्ह पार्टी पोलिसांनी उधळली होती. याप्रकरणी ताब्यात असलेल्या बॉलिवुड अभीनेत्री हीना पांचालसह अन्य २५ संशयितांची पोलीस कोठडी संपल्याने ग्रामीण पोलिसांनी त्यांना सोमवारी (दि.५) पुन्हा इगतपुरीच्या न्यायालयात हजर केले. न्यालयाने दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकून घेत हिनासह २०संशयितांची जामीन अर्ज फेटाळून लावला.

अंमली पदार्थ सेवनाच्या गुन्ह्याचा तपास पुढे करावयाचा असल्याने हीनासह वीस संशयितांचा ताबा ग्रामीण पोलिसांकडून न्यायालयाकडे मागितला गेला. न्यायालयाने युक्तीवाद ग्राह्य धरत एका दिवसाच्या तपासाकरिता पुन्हा हीनासह वीस संशयितांना ग्रामीण पोलिसांच्या हवाली केले.आठवड्याभरापूर्वी शनिवार २६ जून मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास नाशिक पोलिसांनी इगतपुरीतील स्काय ताज व्हिला या बंगल्यावर धाड टाकली होती. यावेळी हीना पांचाळसह एक परदेशी महिला, मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्री, दोन महिला कोरिओग्राफर यांनाही अटक करण्यात आली होती.

इगतपुरी न्यायालयाचे न्यायाधीश पी. गिरी यांच्या न्यायालयात सोमवारी या गुन्ह्याप्रकरणी सुनावणी झाली. तीन कामगार, छायाचित्रकार, स्वयंपाकी अशा पाच संशयितांना न्यायालयाकडून जामीन मंजुर करण्यात आल्याने दिलासा मिळाला. दरम्यान, सरकारी वकील मिलींद निर्लेकर यांनी न्यायालयात रेव्ह पार्टीमधील सर्व संशयितांकडून अंमली व मादक पदार्थांचे सेवन केले तसेच ते बाळगल्याप्रकरणी अधिक तपास करण्यासाठी स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाच्या ताब्यात देण्यात यावे असा युक्तिवाद केला. यानंतर न्यायालयाने हीना पांचालसह २० संशयितांना एका दिवसाच्या अटीवर पुढील तपास करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांच्या क्राइम ब्रॅन्चकडे वर्ग केले.

टॅग्स :bollywoodबॉलिवूडNashikनाशिकHeena Panchalहिना पांचाळCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय