शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पाऊस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 20:56 IST

मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता

ठळक मुद्देकोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

पुणे : अरबी समुद्रातील द्रोणीय स्थितीमुळे कोकण, गोव्यात जोरदार पाऊस झाला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली तर, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मराठवाडा व विदर्भात बहुसंख्य ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. दिवसभरात वर्ध्यात ५२ मिमीमंगळवारी दिवसभरात मुंबई १७, सांताक्रुझ २१, अलिबाग १०, रत्नागिरी १३, औरंगाबाद १९, अकोला १३, वर्धा ५२, कोल्हापूर ९, महाबळेश्वर ७, नाशिक ८ मिमी पाऊस पडला. २३ सप्टेंबर रोजी पालघर जिल्ह्यात अतिजोरदार पावसाची शक्यता असून ठाणे, मुंबईत, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी जिल्ह्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.़़़़़वेंगुर्ला २६४, मालवण २५४, रामेश्वर २४०, पणजी १७३, दोडामार्ग १५०, कुडाळ १४०, सिरसी १३८, मडगाव, पेडणे, फोंडा १३०, दिंडोरी ९३, कुही ९०, शिरुर अनंतपाल ९०, औरंगाबाद ५८ मिमी़

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामानMarathwadaमराठवाडाVidarbhaविदर्भgoaगोवा