शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

आरोग्य विभागाच्या परीक्षा आता २४, ३१ ऑक्टोबरला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 5:56 AM

यापूर्वी परीक्षा पुढे ढकलण्याचा घेण्यात आला होता निर्णय.

ठळक मुद्देयापूर्वी परीक्षा पुढे ढकलण्याचा घेण्यात आला होता निर्णय.

मुंबई : आरोग्य विभागातील  गट ‘क’ची परीक्षा २४ ऑक्टोबरला, तर गट ‘ड’ साठीची लेखी परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी घेण्यात येईल, अशी घोषणा आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी सोमवारी केली. 

आरोग्य विभागाच्या गट ‘क’ संवर्गातील २,७३९ आणि ‘ड’ संवर्गातील ३,४६६ अशा एकूण ६,२०५ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.  १,५०० केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षार्थींना ९ दिवस अगोदरच प्रवेशपत्र दिले जातील. तयारीसाठी डॅशबोर्ड द्यावा, केंद्रांची माहिती आणि उपलब्ध शाळांची माहिती १ ऑक्टोबरपर्यंत द्या, अशा सूचनाही टोपे यांनी दिल्या. 

तक्रारींची चौकशी करणारया परीक्षेत पास करून  देण्यासाठी पैशांचे व्यवहार होत असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला आहे, तसेच एक ऑडिओ क्लिपही फिरत आहे. या क्लिपची सत्य-असत्यता तपासून पाहिली जाईल, तसेच कोणतीही तक्रार आली, तर चौकशी केली जाईल. काही गैरप्रकार आढळल्यास नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. परीक्षा पारदर्शक पद्धतीनेच घेतली जाईल, असेही राजेश टोपे यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेexamपरीक्षाMaharashtraमहाराष्ट्रHealthआरोग्य