शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भवाद्यांना फटके हाणू - नितेश राणे

By admin | Updated: August 24, 2016 18:47 IST

विदर्भाच्या हाती सत्ता आहे. मात्र, त्यानंतरीह येथील नेत्यांना विदर्भाला न्याय देणे जमत नाही. त्यामुळे असे भाड्याने असे अणे आणायचे, त्यांच्या हातून विदर्भाचे तुणतुणे वाजविण्याचे प्रकार सुरू आहेत.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 24  : विदर्भाच्या हाती सत्ता आहे. मात्र, त्यानंतरीह येथील नेत्यांना विदर्भाला न्याय देणे जमत नाही. त्यामुळे असे भाड्याने असे अणे आणायचे, त्यांच्या हातून विदर्भाचे तुणतुणे वाजविण्याचे प्रकार सुरू आहेत. यापुढे आम्ही कुणाच्या वयाचाही विचार करणार नाही. आधी कानशिलात हाणू. नंतर वाटल्यास माफी मागू. संयुक्त महाराष्ट्राच्या मुद्यावर कुणी नाडानाडी केली तर त्यांना फटके पडतील, अशी धमकीच स्वाभीमानी संघटनेचे अध्यक्ष आमदार नितेश राणे यांनी राज्याचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांच्यासह विदर्भवाद्यांना दिली.

स्वाभीमानी संघटनेची प्रदेश बैठक बुधवारी रविभवन येथे झाली. यानंतर हिंदी मोर भवन सभागृहातत नाागपूर शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा झाली. या सभेत आ. नितेश राणे यांनी गरळ ओकत विदर्भवाद्यांचे हात-पाय तोडण्याची भाषा केली.