शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
3
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
4
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
5
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
6
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
7
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
8
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
9
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
10
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
11
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
12
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
13
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
15
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
16
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
17
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
18
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय

राज्यातील पात्र शाळांना मिळणार अनुदान; दोन महिन्यात बिंदुनामावली तयार करण्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 12:22 IST

संबंधित शाळांना अनुदान वितरित करण्यात अडचणी येत असल्यामुळे धडक मोहीम कार्यक्रम

ठळक मुद्देअजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अनुदानास पात्र शाळांना अनुदान वितरीत करण्यासाठी बैठक

पुणे: राज्यातील 20 टक्के व 40 टक्के अनुदानास पात्र असणाऱ्या शाळांनी तात्काळ बिंदुनामावली पूर्ण करून घ्यावी,असे आदेश राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिले आहेत.संबंधित शाळांना अनुदान वितरित करण्यात अडचणी येत असल्यामुळे धडक मोहीम कार्यक्रम राबवून बिंदुनामावली तयार करून शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून तपासून घ्यावी,असेही जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील 20 टक्के व 40 टक्के अनुदानास पात्र शाळांना अनुदान वितरीत करण्यासाठी  बैठक घेण्यात आली. त्यात बिंदुनामावली अध्यायात नसल्यामुळे अनुदान वितरित करण्यात अडचणी येत असल्याचे वित्त विभागाने निदर्शनास आणून दिले. त्यामुळे राज्यातील अनुदानित अनुदानास पात्र घोषित व अनुदानास पात्र असणाऱ्या शाळांची बिंदुनामावली तपासण्यासाठी धडक मोहीम कार्यक्रम राबविण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले आहेत.

------------

अनुदानित पात्र असणाऱ्या शाळांना अनुदानाचा लाभ मिळावा यासाठी येत्या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये धडक मोहीम राबवून संबंधित शाळांची बिंदुनामावली तयार करावी, असे निर्देश राज्याच्या सर्व शिक्षण उपसंचालक व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. - दत्तात्रय जगताप, संचालक, प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणSchoolशाळाAjit Pawarअजित पवारState Governmentराज्य सरकार