शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाझे प्रकरणावरून सरकारचे डॅमेज कंट्रोल, वर्षा बंगल्यावर समन्वय समितीची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 07:00 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या या बैठकीला स्वत: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई, अनिल परब आदी उपस्थित होते.

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ सापडलेली स्फोटके, मनसुख हिरेन यांचा मृत्यू आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना झालेली अटक या घटनाक्रमावरून राज्य सरकार कोंडीत सापडल्याचे चित्र असतानाच महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक मंगळवारी झाली. त्यात सरकारच्या डॅमेज कंट्रोलबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या या बैठकीला स्वत: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई, अनिल परब आदी उपस्थित होते.

 एनआयएच्या तपासात बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत. त्यामुळे सरकारभोवती संशयाचे धुके अधिकच गडद होत आहे. याबद्दल समन्वय समितीच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच, माध्यमातून होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याबाबतच्या रणनीतीवर विचार झाला, अशी माहिती आहे.

संपूर्ण तपास झाल्यानंतर आणि निष्कर्षाप्रत ल्यानंतरच एनआयएने त्यासंदर्भात बोलावे. प्रकरणाचा संपूर्ण छडा लागल्यानंतर अधिकृतपणे माध्यमांसमोर यावे, असे मत बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी व्यक्त केले. 

भाजपचा हल्लाबोल- प्रदेश भाजपने दिवसभर ट्विटवर ट्विट  करीत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्लाबोल केला. हिंगणघाटमध्ये तरुणीला जिवंत जाळले, त्याचे काय झाले? पालघरमधील साधूंचे मारकरी मोकाट फिरत आहेत, संजय राठोड यांच्यावर अद्याप कारवाई नाही, तुम्ही नेमके काय केले, असे सवाल भाजपने केले आहेत. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेsachin Vazeसचिन वाझेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा