पिंप्री खुर्द येथे देवीचा रुग्ण

By Admin | Updated: June 3, 2014 01:58 IST2014-06-02T22:03:27+5:302014-06-03T01:58:23+5:30

आकोट तालुक्यातील पिंप्री खुर्द हे गाव मुंडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असून, या गावामध्ये आदिवासी संतोष तिळघाम यांच्या मुलाला प्रथम बारीक पुरळ आल्यानंतर त्या मोठमोठ्या झाल्या. त्यामुळे त्यांनी मुलाला आकोट येथील खासगी दवाखान्यात दाखविले. त्याला डॉक्टरानी देवीच्या रोगाची लागण झाल्याचे सांगितले. त्यामुळे पिंप्री खुर्द गावात व त्या मुलाच्या कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (वार्ताहर)

Goddess at Pimpri Khurd | पिंप्री खुर्द येथे देवीचा रुग्ण

पिंप्री खुर्द येथे देवीचा रुग्ण

पिंप्री खुर्द : आकोट तालुक्यातील पिंप्री खुर्द हे गाव मुंडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असून, या गावामध्ये आदिवासी संतोष तिळघाम यांच्या मुलाला प्रथम बारीक पुरळ आल्यानंतर त्या मोठमोठ्या झाल्या. त्यामुळे त्यांनी मुलाला आकोट येथील खासगी दवाखान्यात दाखविले. त्याला डॉक्टरानी देवीच्या रोगाची लागण झाल्याचे सांगितले. त्यामुळे पिंप्री खुर्द गावात व त्या मुलाच्या कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Web Title: Goddess at Pimpri Khurd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.