शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

मित्रांना योग्य वेळी न्याय देऊ

By admin | Updated: January 18, 2015 01:02 IST

विधानसभा निवडणुकीत भाजपासोबत आलेल्या मित्रपक्षांनी आम्हाला सत्तेत वाटा कधी मिळणार असा थेट सवाल मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या भरगच्च कार्यक्रमात केला.

मुख्यमंत्र्यांचे मित्रपक्षांना आश्वासन : ‘शिवसंग्राम’चा १३वा वर्धापन दिनमुंबई : विधानसभा निवडणुकीत भाजपासोबत आलेल्या मित्रपक्षांनी आम्हाला सत्तेत वाटा कधी मिळणार असा थेट सवाल मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या भरगच्च कार्यक्रमात केला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत वाटा देण्याबाबत योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, कुणीही काळजी करण्याची गरज नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.शिवसंग्राम पक्षाचा १३वा वर्धापन दिन शनिवारी परळ येथील कामगार मैदानात झाला. यावेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आदी उपस्थित होते.आम्ही सर्व सुखाने नांदत असून विरोधकांनी तर आमच्यात फाटाफुट होण्यासाठी देव पाण्यात ठेवले. मात्र याचा आमच्यावर काहीच परिणाम होणार नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री तुम्हा सर्वांना न्याय देतील, अशी ग्वाही पंकजा मुंडे यांनी यावेळी दिली. मराठ्यांना योग्य ते आरक्षण देऊन त्यांचा सर्वांगिण विकास करावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.मेटेंनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आम्हाला एकत्र आणले, त्यामुळे आईसमोर रडण्याची संधी मिळाली, असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे आम्ही तुमच्या सोबत असून त्यांच्या इच्छेखातर आम्हाला सत्तेत वाटा देऊन न्याय द्या, काँग्रेस- राष्ट्रवादीसमोर आम्हाला उघडे करू नका, असे आवाहन जानकर यांनी केले. (प्रतिनिधी)शिवसंग्राम संपविण्याचा पवारांचा प्रयत्नमला व शिवसंग्राम संपविण्यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न केल्याचा आरोप मेटे यांनी केला. आमच्या पायगुणामुळे तुम्ही सत्तेत आलात, मात्र आम्हालाच सत्तेपासून बाजूला ठेवल्याचे मेटे म्हणाले.