शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयांची सरसकट शुल्कवाढ रद्द

By admin | Updated: June 3, 2015 05:04 IST

महाविद्यालय शुल्कवाढीसाठी शुल्कवाढ समितीने जे निकष निश्चित केले आहेत, त्याचे पालन करेपर्यंत कुठल्याही महाविद्यालयांना सरसकट शुल्कवाढ देऊ नये,

मुंबई : महाविद्यालय शुल्कवाढीसाठी शुल्कवाढ समितीने जे निकष निश्चित केले आहेत, त्याचे पालन करेपर्यंत कुठल्याही महाविद्यालयांना सरसकट शुल्कवाढ देऊ नये, असे आदेश राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी मंगळवारी मुंबई विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शुल्कवाढ समितीने सादर केलेल्या २0 टक्के शुल्कवाढीच्या अहवालातील शिफारशीला मंजुरी देण्यात आली होती. शुल्कवाढ समितीने दिलेले निकष अनेक महाविद्यालयांनी पूर्ण केले नसताना त्यांना सरसकट १० टक्के शुल्कवाढ देण्याच्या निर्णयाला मंजुरी देणे चुकीचे असल्याने युवा सेनेने या निर्णयाला कडाडून विरोध केला होता. याची गंभीर दखल घेत उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी महाविद्यालयांना सरसकट २0 टक्के शुल्कवाढ देण्याचा व्यवस्थापन परिषदेचा निर्णय रद्द करण्याचे आदेश विद्यापीठाला दिले. शुल्कवाढ समितीने निश्चित केलेले निकष पूर्ण केलेल्या महाविद्यालयांनी शुल्कवाढीसाठी विद्यापीठाकडे अर्ज मागवून त्यांची तपासणी झाल्यावर महाविद्यालयांच्या शुल्कवाढीला मंजुरी द्यावी, अशी सूचना वायकर यांनी अधिकाऱ्यांना दिली.