शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

उजनीचे प्रदूषण रोखण्यासाठी आता गांधीगिरी!

By admin | Updated: September 15, 2014 23:27 IST

पुणो शहर परिसरामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने उजनी धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे उजनी धरणातील पाणीपूजन करण्यात आले.

लोणी देवकर : पुणो  शहर परिसरामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने उजनी धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे उजनी धरणातील पाणीपूजन करण्यात आले. यामध्ये अनेक राजकीय पुढारी व शेतकरी बांधवांनी हजेरी लावली.
या वेळी पाणीप्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. भविष्यकाळात ते रोखण्यासाठी उजनी बचाव समितीच्या वतीने समाजात जनजागृती कार्यक्रम हाती घेण्याचा निर्णय करण्यात आला. शासकीय पातळीवर ठोस उपाययोजना होत नसल्याने गांधीगिरीच्या मार्गाने लढा सुरू ठेवणार असल्याचे उजनी बचाव समितीच्या पदाधिका:यांनी या वेळी बोलताना सांगितले. 
जुलैच्या शेवटच्या आठवडय़ार्पयत उजनी धरणातील पाणीसाठा शंभर टक्क्यांर्पयत भरलेला असतो, हे आजवरचे गणित आहे. परंतु, चालू वर्षी संपूर्ण जून 
महिना संपला तरी पावसाचा कोठे लवलेशही नव्हता. 
उजनी धरणावर आधारित असणा:या पुणो-सोलापूर व नगर  जिल्ह्यातील शेतकरी उद्योजकांसह सर्वाच्याच नजरा पावसासह उजनी धरणातील पाण्यावर लागून राहिल्या होत्या. दरम्यान, जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस पुणो व त्या परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने उजनी धरण शंभर टक्केभरले आहे. 
या वेळी  शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल खोत, शिवसेनेचे संपर्कप्रमुख विशाल बोंद्रे, चंद्रकांत जाधव, माथाडी कामगार संघटनेचे विलास बोराडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष माऊली चवरे, पळसदेव भीमा उपसा सिंचनचे शाखा अभियंता पांडुरंग गावंड, नाभिक समाज संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दादा ¨शंदे, मच्छीमार संघटनेचे तालुका उपाध्यक्ष पोपट नगरे, अनिल नगरे, अॅड. महेश ढुके, शीतल नगरे आदींच्या हस्ते विधिवत उजनी धरणातील पाण्याचे पूजन करून श्रीफळ अर्पण करण्यात आला. (वार्ताहर)
 
4राज्यातील मोठय़ा धरणात गणती होणा:या उजनी धरणाच्या पाण्यावर जवळपास तीन ते चार जिल्ह्यांतील शेतकरीबांधवांच्या नजरा असतात. 
4या पाण्यावरच अनेक उद्योग व मोठय़ा प्रमाणात पुणो, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील शेती फुलत आहे.
4धरण शंभर टक्केभरल्याने मोठय़ा प्रमाणात जलपूजन करण्यात आले. यामध्ये शेतकरी संघटनेच्या पदाधिका:यांसमवेत शिवसेना पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली.