शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशातील फसलेल्या गुंतवणूकदारांना हुसकावले

By admin | Updated: July 29, 2014 02:40 IST

सुपर पॉवर इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड या कंपनीने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर परराज्यांतही आपले जाळे पसरले होते.

औरंगाबाद : सुपर पॉवर इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड या कंपनीने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर परराज्यांतही आपले जाळे पसरले होते. या जाळ्यात मध्यप्रदेशच्या महाराष्ट्र सीमेलगतच्या नेपानगरातील शेकडो गुंतवणूकदार अडकल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे काही गुंतवणूकदार सोमवारी तक्रार देण्यासाठी औरंगाबादेतील आर्थिक गुन्हे शाखेत आले होते. त्यांची औरंगाबाद पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. ‘तुम्ही तुमच्या गावाकडे पैसे भरले ना, मग तिकडेच तक्रार द्या’ असे सांगत त्यांना हुसकावून लावले. ‘सुपर पॉवर इन्व्हेस्टमेंट’ या कंपनीकडून तब्बल २० लाखांची फसवणूक झालेल्या औरंगाबादेतील नंदा बळीराम पाटील यांच्या फिर्यादीवरून दोन दिवसांपूर्वी येथील जवाहरनगर पोलीस ठाण्यात सुपर पॉवरविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर लगेच पोलिसांनी या कंपनीच्या संचालक दीपक पारखे आणि दिव्या पारखे या दाम्पत्याला पुण्यात अटक केली. तेव्हापासून सुपर पॉवरविरुद्धही तक्रारी देण्यासाठी फसल्या गेलेल्या गुंतवणूकदारांची रीघ पोलीस आयुक्तालयात लागली आहे. (प्रतिनिधी)