शहरं
Join us  
Trending Stories
1
१९७१ च्या युद्वावेळी भारतानं संधी गमावली?; करतारपूर साहिब उल्लेख करत मोदींचा मोठा डाव
2
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
3
बिल्डर 'बाळा'चा गरीब ड्रायव्हरला अडकविण्याचा प्रयत्न; म्हणतोय, मी नाही तो गाडी चालवत होता...
4
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
5
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
6
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
7
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण? पटापट चेक करा आजचे दर
8
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर
9
बांग्लादेशी खासदाराला हनीट्रॅपमध्ये अडकवणारी महिला अटकेत; मुंबई कनेक्शनही समोर
10
Sunrisers Hyderabad Predicted XI, IPL 2024 SRH vs RR: पराभवातून धडा घेत SRH संघात करणार एक महत्त्वाचा बदल; अनुभवी स्टार खेळाडूची होणार 'एन्ट्री'
11
दीपिकाचा प्रेग्नंसी ग्लो! हिरव्या वनपीसमध्ये दिसतेय खूपच सुंदर; Video व्हायरल
12
Arvind Kejriwal : "मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
13
Sankashti Chaturthi 2024: गणपतीची आरती झाल्यावर आपण जे कवन म्हणतो, ते कुठून आलं? वाचा!
14
घटस्फोटित पती-पत्नीच आमनेसामने, काय होणार?
15
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
16
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
17
पंतप्रधान मोदींना भेटून गोविंदाने सांगितली 'मन की बात', म्हणाला - "हा माझ्यासाठी सन्मान.."
18
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
19
'सिंघम ३'च्या सेटवरुन अजय देवगणचा फर्स्ट लूक समोर, जम्मू-काश्मीरमध्ये शूटिंग करतोय बाजीराव सिंघम
20
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!

देवनार कचरा डेपो आगप्रकरणी आणखी चार भंगार विक्रेते अटकेत

By admin | Published: April 17, 2016 8:57 AM

देवनार कचरा डेपोला लागलेल्या आगप्रकरणी आणखी चार भंगार विक्रेत्यांना अटक करण्यात आलं आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १७- देवनार कचरा डेपोला लागलेल्या आगप्रकरणी आणखी चार भंगार विक्रेत्यांना अटक करण्यात आलं आहे. याआधी पोलिसांनी 9 भंगार विक्रेत्यांना अटक केली होती. कुर्ला कोर्टानं त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीही सुनावली आहे. आता आगप्रकरणी आणखी चार भंगार विक्रेत्यांना अटक केल्यानं त्यांची संख्या 13 झाली आहे. भंगारातल्या वस्तू वेगवेगळ्या करण्यासाठी ही आग लावण्यात येत असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी जवळपास देवनार डंपिंग ग्राऊंड परिसरातील 25 ते 30 भंगार गोळा करणा-या मुला-मुलींसहीत भंगार विक्रेत्यांची चौकशी केली होती. या चौकशीतून भंगार विक्रेत्यांच्या सांगण्यावरून या आगी लावण्यात येत असल्याचं निष्पन्न झालं आहे. भंगार वस्तूमधील धातू वेगळं करण्यासाठी भंगार विक्रेते मुलांना कचरा डेपोत पाठवत असल्याचंही तपासात समोर आलं आहे.