शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ध्वजारोहणाचा मान प्रथमच विद्यार्थिनींना

By admin | Updated: August 14, 2016 23:07 IST

बेटी बचाओ, बेटी पढाओ ही अभिनव संकल्पना साकार करण्यासाठी सोमवारी १५ आॅगस्ट २०१६ रोजी नागपूर महापालिकेच्या सर्व शाळांतील ध्वजारोहण विद्यार्थिनींच्या हस्ते करण्यात येणार

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 14 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार बेटी बचाओ, बेटी पढाओ ही अभिनव संकल्पना साकार करण्यासाठी सोमवारी १५ आॅगस्ट २०१६ रोजी नागपूर महापालिकेच्या सर्व शाळांतील ध्वजारोहण विद्यार्थिनींच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रथमच हा मान विद्यार्थिनींना मिळणार आहे. महापालिकेच्या १८२ शाळा असून सर्व शाळांत विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण केले जाणार आहे. कार्यक्रमाला विद्यार्थिनींचे पालकही उपस्थित राहणार आहेत. याबाबतचे रीतसर निमंत्रण विद्यार्थिनी व तिच्या पालकांना पाठविण्यात आले आहे. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमामुळे महापालिका शाळांत उत्साहाचे वातावण आहे. आजवर आमदार, महापालिकेतील पदाधिकारी व नगरसेवक यांच्याहस्ते महापालिकांच्या शाळांत ध्वजारोहण करण्यात येत होते. परंतु यावेळी प्रथमच विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांतही उत्सुकता आहे.