ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Chhagan Bhujbal News: भुजबळ हे अजित पवार गटातील एक मोठा ओबीसी चेहरा मानले जातात. यामुळेच येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुजबळांना जवळ करण्यात आले आहे. ...
Microsoft : सध्या जगभरात एआयची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. एआयमुळे अनेकांची कामे सोपी झाली आहेत. पण एआयमुळे अनेकांच्या नोकऱ्या जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. ...
Uttar Pradesh Crime News: पत्नीला घटस्फोट देण्यासाठी तिच्या प्रियकराकडून सातत्याने धमक्या येत असलेल्या घाबरलेल्या पतीने विषप्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या पतीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात ...
cryptocurrency Bitcoin : आजकाल बिटकॉइनची चर्चा आहे, लोक ते खरेदी-विक्री करत आहेत. या लेखात आपण समजून घेऊया की बिटकॉइन मायनिंग म्हणजे काय? त्याचा व्यवहार कसा केला जातो? क्रिप्टो करन्सीचे भविष्य काय आहे? ...
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेली युट्यूबर ज्योती मल्होत्रा २०२३ मध्ये झारखंडमधील बासुकीनाथ धामला भेट देण्यासाठी गेली होती, जिथे ती आरती करताना दिसली. ...