शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आनेवाडी टोल नाका आंदोलनप्रकरणी भाजपाचे आमदार शिवेंद्रराजेंवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 12:49 IST

आम्हाला मुख्य महामार्ग आणि त्याला लागून असलेले सर्व्हिस रोड खडेमुक्त हवे आहेत.

सातारा: पुणे- बंगळुरु राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था दूर न केल्याने भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी 18 डिसेंबर रोजी आनेवाडी टोल नाका बंद पाडला होता. या आंदेलनप्रकरणी शिवेंद्रराजे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांवर जमावबंदी आदेशाचे पालन न केल्यामुळे आज भुईज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महामार्गाची झालेली दुरावस्था आणि त्यातून प्रवास करताना सामान्याचे होणारे हाल याविषयी आमदार शिवेंद्रराजे यांनी विविध स्तरावर पत्रव्यवहार आणि भेटी घेऊन प्रशासनाकडे दाद मागितली होती. गत महिन्यात याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन, महामार्ग प्राधिकरण आणि रिलान्सच्या अधिकाऱ्यांनी वेळ मागून घेतली होती. निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्यात अपयश आल्याचा निषेधार्थ शिवेंद्रराजे यांनी आंदोलन केले होते.

आम्हाला मुख्य महामार्ग आणि त्याला लागून असलेले सर्व्हिस रोड खडेमुक्त हवे आहेत. तसेच महिला आणि पुरुषांसाठी प्रसाधनगृहाची व्यवस्था असावी. येत्या काही दिवसात आमच्या मागण्या मान्य न झाल्यास खळ्ळखट्याक आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवेंद्रराजे यांनी दिला होता. 

टॅग्स :Shivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेBJPभाजपाSatara areaसातारा परिसरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPoliceपोलिस