शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

सुदाम मुंडेने तपासलेल्या दोघींचा गर्भ खाली; पुणे, हैदराबादच्या महिला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 1:04 AM

डॉ.सुदाम मुंडेला १० वर्षांची शिक्षा लागली होती. न्यायालयाने जामिनावर सोडताच त्याने परळीजवळच असलेल्या रामनगर परिसरात आपले दुकान पुन्हा थाटले.

- सोमनाथ खताळबीड : परळी येथील गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपी सुदाम मुंडे याने जामिनावर येताच पुन्हा दवाखाना सुरू केला. यात त्याने तीन महिलांची तपासणी केली होती. यातील दोघींचा गर्भ खाली झाल्याची धक्कादायक माहिती आरोग्य विभागाच्या प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे. या दोन्ही महिला पुणे व हैदराबादच्या रहिवाशी असून त्यांचे माहेर परळी आहे.डॉ.सुदाम मुंडेला १० वर्षांची शिक्षा लागली होती. न्यायालयाने जामिनावर सोडताच त्याने परळीजवळच असलेल्या रामनगर परिसरात आपले दुकान पुन्हा थाटले. ही माहिती मिळताच प्रशासन व आरोग्य विभागाने ५ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास त्याच्या रुग्णालयावर छापा मारला. त्याच्यावर परळी शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.सध्या तो पोलीस कोठडीत आहे. त्याने तपासलेल्या रुग्णांची सोनोग्राफी परळीतीलच एका केंद्रावर झाल्या होत्या. ८ लोकांची नावे आरोग्य विभागाला प्राप्त झाली होती. यातील तीन महिला गर्भवती होत्या. आरोग्य विभागाकडून त्यांची चौकशी करण्यात आली.यात या महिला, पुणे, परळी व हैदराबाद येथील रहिवाशी असल्याचे समजले. यातील हैदराबाद व पुण्यातील महिलेचा गर्भपात झाला असल्याची माहिती परळीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.लक्ष्मण मोरे यांनी दिली.महिलांनी याची कारणे वेगवेगळी दिली असली तरी ते संशयास्पद असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Beedबीड