शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

एमबीबीएस प्रवेशासाठी मुदतवाढ; नोंदणीचा आज शेवटचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 06:40 IST

३० ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार

मुंबई : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या नोंदणीची मुदत आता एक दिवसाने वाढवत शनिवारी केली आहे. यापूर्वी ही मुदत शुक्रवारपर्यंत निश्चित करण्यात आली होती.

सीईटी सेलने एमबीबीएससह बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी या अभ्यासक्रमांसाठी १७ ऑगस्टपासून ऑनलाईन नोंदणीला सुरुवात केली. सेलने सुरुवातीला प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले नव्हते. मात्र, आता ते वेळापत्रक आता जाहीर करण्यात आले आहे.

त्यात एमबीबीएस आणि बीडीएसला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी २६ ऑगस्टला जाहीर होणार असून ३० ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी आवश्यक सर्व कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. त्यानंतरच विद्यार्थी कॅप फेरीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

असे असेल प्रवेशाचे वेळापत्रक 

नोंदणी व कागदपत्रे सादर करण्याची मुदत      २४ ऑगस्टतात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्धी      २६ ऑगस्ट जागांची माहिती      २७ ऑगस्टकॉलेजचा पर्याय देणे      २७ ते २९ ऑगस्ट पहिली गुणवत्ता यादी     ३० ऑगस्टकॉलेज प्रवेश      ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर

टॅग्स :Medicalवैद्यकीयEducationशिक्षण