शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
5
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
6
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
7
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
8
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
9
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
10
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
11
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
12
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
13
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
14
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
15
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
16
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
17
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
18
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
19
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
20
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर अनुभवा वारी

By admin | Updated: June 17, 2014 04:20 IST

प्रत्यक्ष सहभागी होऊ शकणार नाहीत, अशा भाविकांना यंदाच्या आषाढी वारीचा फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, वेबसाइट अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुभव घेता येणार आहे.

राजेंद्र काळोखे, देहूगाव प्रत्यक्ष सहभागी होऊ शकणार नाहीत, अशा भाविकांना यंदाच्या आषाढी वारीचा फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, वेबसाइट अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुभव घेता येणार आहे. अलौकिक परंपरेचा वारसा असलेली वारीदेखील काळानुरूप हायटेक झाल्याची अनुभूती भाविकांना मिळणार आहे. वारकरी संप्रदायातील संस्कार परंपरांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर आषाढी वारीत करण्यात येणार आहे. पालखी सोहळा ‘हायटेक’ करण्याचा श्री संत तुकाराम महाराजांच्या वंशातील काही तरुण व ज्ञानेश्वर महाराजांच्या सेवेकरी वंशातील काही तरुणांनी प्रयत्न केलेला असून त्यासाठी ते गेल्या तीन वर्षांपासून कष्ट घेत आहेत.यावर्षीदेखील फेसबुक दिंडी-वर्ष ४ थे अ श्ं१३४ं’ऊ्रल्ल्िर/" (ँ३३स्र://६६६.ांूीुङ्मङ्म‘.ूङ्मे/ी५ील्ल३२/ 15349309367345220) या वर २०११ पासूनच्या पालखी सोहळ्याच्या विविध प्रसंगांचे चित्रीकरण, फोटो अपलोड केले आहेत. या वर्षी ३२९ व्या पालखी सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिका, विश्वस्त मंडळ महत्त्वाचे संपर्क क्रमांक याची माहिती देण्यात आली आहे.