शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

नेमकं कसं आहे इयत्ता अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक ? जाणून घ्या..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 12:53 IST

इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या ऑनलाईन जाहीर करण्यात आला असून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका येत्या दोन तीन दिवसांत मिळणार आहे.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या ऑनलाईन निकाल दि. ८ जून रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर बहुतेक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. दहावीच्या परीक्षेच्या गुणपत्रिकांचे वाटप शुक्रवारी (दि. २१) केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी ३ वाजल्यानंतर त्यांच्या शाळांमध्ये गुणपत्रिका मिळतील. अकरावी प्रवेश प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.  

शुन्य फेरी* दि. १९ ते २४ जून : कला, वाणिज्य व विज्ञान तसेच द्विलक्षी विषय व एचएसव्हीसी शाखेसाठी - अ. भाग १ न भरलेल्या विद्यार्थ्यांनी भाग १ व भाग २ भरणेब. भाग १ भरलेल्या विद्यार्थ्यांनी भाग २ भरणे* दि. १९ ते २९ जून (सायं. ५ वाजेपर्यंत) : १. कला, वाणिज्य व विज्ञान शाखेसाठी - अ. भाग १ न भरलेल्या विद्यार्थ्यांनी भाग १ व भाग २ भरणेब. भाग १ भरलेल्या विद्यार्थ्यांनी भाग २ भरणे२. कोटा प्रवेश (व्यवस्थापन, इन-हाऊस, अल्पसंख्याक) कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर अर्ज स्वीकारणे आणि कोटा प्रवेशातील गुणवत्ता याद्या संबंधित कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर प्रदर्शित करणे. संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे निश्चित झालेले प्रवेश वेळेत अपडेट करणे बंधनकारक आहे. * दि. २६ जून (सायं. ६ वाजेपर्यंत) : द्विलक्षी विषयाची गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे* दि. २७ व २८ जून (स. ११ ते ५) : द्विलक्षी विषयातील विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करणे* दि. १ जुलै (स. ११ वा.) : सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे* दि. २ व ३ जुलै (स. ११ ते ५) : त्रुटी व हरकतींवर आक्षेप शिक्षण उपसंचालक कार्यालयात नोंदविणे 

पहिली फेरी* दि. ६ जुलै (सायं. ६ वा.) :  पहिली गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे* दि. ८ व ९ जुलै (स. ११ ते ५ वाजेपर्यंत ) आणि दि. १० जुलै (स. ११ ते ३) : पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणे* दि. १० जुलै (सायं. ७ वा.) : पहिल्या गुणवत्ता यादीची कट आॅफ व दुसºया गुणवत्ता यादीसाठी उपलब्ध जागा प्रसिध्द करणे* दि. ११ व १२ जुलै (स. ११ ते ५) : प्रवेशाचा भाग १ व भाग २ भरणे आणि आवश्यकता भासल्यास भाग २ मध्ये बदल करणे..........दुसरी फेरी * दि. १५ जुलै (सायं. ६ वा.) : दुसरी गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे* दि. १६ व १७ जुलै (स. ११ ते ५ वाजेपर्यंत ) आणि दि. १८ जुलै (स. ११ ते ३) : दुसºया गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणे* दि. १८ जुलै (सायं. ७ वा.) : दुसºया गुणवत्ता यादीची कट आॅफ व दुसºया गुणवत्ता यादीसाठी उपलब्ध जागा प्रसिध्द करणे* दि. १९ व २० जुलै (स. ११ ते ५) : प्रवेशाचा भाग १ व भाग २ भरणे आणि आवश्यकता भासल्यास भाग २ मध्ये बदल करणे

तिसरी फेरी * दि. २३ जुलै (सायं. ६ वा.) : तिसरी गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे* दि. २४ व २५ जुलै (स. ११ ते ५ वाजेपर्यंत ) आणि दि. २६ जुलै (स. ११ ते ३) : तिसºया गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणे* दि. २६ जुलै (सायं. ७ वा.) : तिसºया गुणवत्ता यादीची कट आॅफ व दुसºया गुणवत्ता यादीसाठी उपलब्ध जागा प्रसिध्द करणे* दि. २७ व २८ जुलै (स. ११ ते ५) : प्रवेशाचा भाग १ व भाग २ भरणे आणि आवश्यकता भासल्यास भाग २ मध्ये बदल करणे

विशेष गुणवत्ता फेरी* दि. ३१ जुलै (सायं. ६) : विशेष गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे* दि. १ व २ आॅगस्ट (स. ११ ते ५) : विशेष गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणे * दि. ३ आॅगस्ट (स. १० वा.) : उपलब्ध रिक्त जागा प्रसिध्द करणे.........विद्यार्थी व महाविद्यालयांसाठी सुचना -१. प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य फेरीचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल.२. महाविद्यालयातील ७० टक्के प्रवेश निश्चित झाल्यानंतर महाविद्यालयातील अध्यापन सुरू होईल३.जादा तासिका, प्रात्यक्षिक घेऊन अभ्यासक्रम पुर्ण करून घेण्याची जबाबदारी महाविद्यालयांची राहील४. इन हाऊस, व्यवस्थापन कोट्यातील जागा स्वेच्छेने समर्पित करण्यासाठी संकेतस्थळावर वेळोवेळी सुचना देण्यात येईल.५. महाविद्यालयातील अल्पसंख्याक कोट्यातील जागा स्वेच्छेने तिसºया गुणवत्ता यादीनंतर समर्पित करता येतील.६. द्विलक्षी विषयाचे व अन्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे निश्चित झालेले प्रवेश दिलेल्या कालावधीत आॅनलाईन अपडेट करणे बंधनकारक आहे.

टॅग्स :PuneपुणेSSC Resultदहावीचा निकालStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयonlineऑनलाइनSchoolशाळा