शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
4
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
5
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
6
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
7
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
8
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
9
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
10
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
11
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
12
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
14
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
15
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मिहानमधील गुंतवणूकदारांना सवलत दराने वीज

By admin | Updated: June 14, 2014 05:01 IST

नागपूरच्या महत्त्वाकांक्षी मिहान प्रकल्पांतर्गत उभारण्यात येत असलेल्या विशेष आर्थिक क्षेत्रात (एसईझेड) गुंतवणूक करणाऱ्यांना ३० ते ३५ टक्के सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून देण्यात येईल,

मुंबई : नागपूरच्या महत्त्वाकांक्षी मिहान प्रकल्पांतर्गत उभारण्यात येत असलेल्या विशेष आर्थिक क्षेत्रात (एसईझेड) गुंतवणूक करणाऱ्यांना ३० ते ३५ टक्के सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. ते म्हणाले की, यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) वीज खरेदी, पुरवठा व वितरणाची जबाबदारी घेणार आहे. याकरिता विमानतळ विकास कंपनी पारदर्शक व स्पर्धात्मक पद्धतीने पॉवर एक्सेंज किंवा शॉर्ट टेंडरद्वारे वीज खरेदी करेल. कंपनीकडे वीज वितरणाचा परवाना असल्यामुळे कंपनीने या मार्गाने वीज खरेदी करून मिहानमधील एसईझेड क्षेत्रातील गुंतवणूकधारकांना पुरवठा केल्यास महावितरणाच्या दरापेक्षा मिहानमधील उद्योगांना सुमारे ३० ते ३५ टक्के कमी दराने वीज मिळणार आहे. कारण त्यामध्ये प्रामुख्याने शेतीकरिता देण्याच्या क्रॉस सबसिडीचा समावेश नसेल.एसईझेडमधील गुंतवणूकदारांना त्यामुळे निश्चितच दिलासा मिळणार आहे. सुरुवातीला वितरणाची कार्यवाही करण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस महावितरणकडून आवश्यक तो कर्मचारीवर्ग व तांत्रिक मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)