शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरीत मशिदीत आठ दिवसांचे अर्भक सापडले

By admin | Updated: May 25, 2014 05:02 IST

येथील शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मशिदीत आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ६ ते ८ दिवसांचे अर्भक आढळून आले

जेजुरी : येथील शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मशिदीत आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ६ ते ८ दिवसांचे अर्भक आढळून आले. मशिदीतील मौलाना हबीब शेख यांनी दोन अनोळखी महिला मशिदीत आल्या होत्या, त्यांनीच हे मूल दर्ग्याशेजारी ठेवल्याचा संशय व्यक्त केला आहे. अर्भकाशेजारी एक दुधाची बाटलीही आढळून आली. त्यांनी स्थानिक कार्यकर्ते आशिफ पानसरे यांना माहिती दिली. त्यांनी जेजुरी पोलिसांना ही घटना कळविली. पोलिसांनी हे पुरुष जातीचे अर्भक ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी स्नेहा ससाणे यांनी हे अर्भक ६ ते ८ दिवसांचे असल्याचे सांगितले. दोन अनोळखी महिलांविरोधात पोलिसांनी भा.दं.वि. ३१७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या महिला व अर्भकाविषयी कोणाला माहिती असल्यास जेजुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)