शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

होम डिलिव्हरीच्या पहिल्याच दिवशी तळीरामांच्या उड्या; 'हे' दोन जिल्हे सर्वात पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 21:52 IST

गुरुवारी राज्यात 84 गुन्हे नोंदवण्यात आले व 45 जणांना अटक करण्यात आली.

ठळक मुद्देलॉकडाऊन कालावधीत 24 मार्च ते 14 मे या कालावधीत 5 हजार 489 गुन्हे नोंदवण्यात आले. 554 वाहने जप्त करण्यात आली व 14 कोटी 93 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मुंबई - राज्यात शुक्रवार पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली असून राज्यात पहिल्याच दिवशी 5434 जणांनी या सेवेचा लाभ घेतला. त्यामधील 4 हजार 875 ग्राहक केवळ नागपूर व लातूर या दोन जिल्ह्यातील आहेत.राज्यात 4159 देशी दारु विक्रीची दुकाने आहेत त्यापैकी 1938 दुकाने सुरु आहेत.  विदेशी मद्यविक्रीची (वाईन शॉप) 1685 दुकाने आहेत त्यापैकी 530 सुरु होती. बीअर शॉपची 4947 दुकाने आहेत त्यापैकी 2129 सुरु होती अशा प्रकारे राज्यात 10 हजार 791 मद्यविक्रीची दुकाने आहेत त्यापैकी 4 हजार 597 सुरु होती. गुरुवारी राज्यात 84 गुन्हे नोंदवण्यात आले व 45 जणांना अटक करण्यात आली.यामध्ये 22 लाख 62 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. लॉकडाऊन कालावधीत 24 मार्च ते 14 मे या कालावधीत 5 हजार 489 गुन्हे नोंदवण्यात आले. त्यामध्ये 2457 आरोपींना अटक करण्यात आली. तर 554 वाहने जप्त करण्यात आली व 14 कोटी 93 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रnagpurनागपूरNashikनाशिकliquor banदारूबंदीcorona virusकोरोना वायरस बातम्या