शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीचे पत्र विक्रेत्यांच्या दारात

By admin | Updated: March 20, 2015 01:26 IST

महिला संघटनांच्या सततच्या आंदोलनाची दखल घेत सरकारने याचवर्षी २० जानेवारीला चंद्रपूरमध्ये दारूबंदीचा निर्णय घेतला. १ एप्रिलपासून याची अंमलबजावणी होणार आहे.

बंदीपूर्वीच दारूटंचाई : साठा संपविण्याची विक्रेत्यांची धडपडमंगेश भांडेकर - चंद्रपूरमहिला संघटनांच्या सततच्या आंदोलनाची दखल घेत सरकारने याचवर्षी २० जानेवारीला चंद्रपूरमध्ये दारूबंदीचा निर्णय घेतला. १ एप्रिलपासून याची अंमलबजावणी होणार आहे. तसे पत्र दारूविक्रेत्यांच्या दारी पोहोचले असून, विक्रेत्यांनी दारूसाठा ३१ मार्चअगोदर संपवण्यासाठी धडपड सुरू केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात बंदीपूर्वीच दारूटंचाई निर्माण झाल्याचे चित्र आहे. राज्य शासनाने अध्यादेश काढून १ एप्रिलपासून दारूबंदी निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले आहेत. शासनाचा हा अध्यादेश प्रशासनाने १८ मार्चला प्रत्येक दारूविक्रेत्याच्या हाती सोपविला आहे. १ एप्रिलनंतर दारू विकता येणार नसल्याने विक्रेत्यांनीही दारूसाठा लवकरात लवकर विकण्याचा प्रयत्न चालविला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीसाठी महिलांनी सातत्याने आंदोलने केली आहेत.भद्रावतीत आजमुंडण आंदोलन राज्य शासनाच्या दारूबंदीच्या निर्णयामुळे बार, रेस्टॉरंट येथे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाविरोधात कामगारांनी २० मार्चला भद्रावती बंदचे आवाहन केले असून, तहसीलसमोर सामूहिक मुंडण आंदोलन करण्यात येणार आहे. १ एप्रिलपासून जिल्ह्यात दारूबंदी होणार असल्याने पोलीस यंत्रणेने संपूर्ण तयारी केली आहे. आतापासूनच आम्ही कामाला लागलो आहोत. अवैध दारूविक्रीच्या विरोधात कठोर पावले उचलण्याच्या संदर्भात जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सीमेवरील चेक पोस्ट नाक्यांना सतर्कराहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. - डॉ. राजीव जैन, जिल्हा पोलीस अधीक्षक, चंद्रपूर