खालिदा जिया यांच्या बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी डिसेंबर २०२५ साली निवडणूक घेण्यावर जोर दिला होता तर नवीन सिटिजन पार्टीने सुधारणा पूर्ण झाल्यानंतर निवडणूक घेण्याची मागणी केली होती. ...
जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. त्याबद्दलचे बाकीचे जे काही बारकावे आहेत ते आमचे आम्ही बघत आहोत असं उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या युतीवर बोलले होते. ...
Israel vs Gaza Hamas War: इस्रायलने गाझामध्ये युद्ध बंदी केल्यानंतर गाझावासिय आनंदित झाले होते. परंतू, त्यांच्या आनंदावर लगेचच विरजण पडले. इस्रायलने मदतीचे सर्व मार्ग बंद केल्याने ही परिस्थिती उद्भवली ...
Ola Electric Share Loss: गेल्या काही महिन्यांत ओलाला मोठ्या प्रमाणावर संकटांचा सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षभरात ओलाचे शेअर निम्म्यावर आले आहेत. विक्री देखील घटली आहे. यामुळे ओलाच्या शेअरला उतरती कळा लागली आहे. ...