शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
2
मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार...
3
"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
4
३२ धावांमध्ये टिपले ५ बळी... बांगलादेशच्या नाहिद राणाने न्यूझीलंडच्या फलंदाजांचा उधळला 'डाव'
5
'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा; युद्धावरून सुनावले
6
धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
7
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी वेगळीच खेळी; दारूच्या दुकानांबद्दल झाला मोठा निर्णय
8
डिजिटल लाइफस्टाईलचा धोका; तरुणांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतोय मोठा परिणाम 
9
महिला आरक्षण: सुप्रिया सुळेंनी CM फडणवीसांचे आव्हान स्वीकारले; म्हणाल्या, “वेळ-जागा सांगा”
10
गुरुपुष्यामृत योग २०२६: केवळ सोने खरेदीच नाही, तर आयुष्याला सोन्याची झळाळी देणारा 'गुरुपुष्य' योग!
11
नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब
12
गाडी खरेदी करताना शोरूममधूनच इन्शुरन्स घेणे बंधनकारक आहे का? काय आहे नियम?
13
IPL 2026: रोहित शर्मा सलग दुसऱ्या सामन्यालाही मुकणार? GT vs MI मॅचआधी आली महत्त्वाची अपडेट
14
जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भीषण भूकंप! उत्तर किनारपट्टीला 'सुनामी'चा तडाखा बसण्याची शक्यता; ३ मीटर उंच लाटांचा इशारा
15
प्रार्थना आणि अश्रू..., हवेत ४ तास मृत्यूशी सामना! हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या Fly91 मध्ये तांत्रिक बिघाड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला!
16
एअरटेल ग्राहकांना महागाईचा शॉक! ८४ दिवसांचा प्लॅन महागला, ७९९ चा प्लॅनही हटवला; आता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे
17
Bank Loan Rejection Reasons: पगार भक्कम असूनही बँक कर्ज नाकारतेय? 'या' ४ चुका ठरू शकतात कारणीभूत!
18
Sade Sati: साडेसातीचा विळखा की परिवर्तनाची संधी? मेष, कुंभ आणि मीन राशींसाठी आगामी काळ कसा असेल?
19
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
20
शेवटची इच्छा पूर्ण! 'स्वरस्वामिनी' आशा भोसले यांच्या अस्थींचे पवित्र गंगेत विसर्जन
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारकडून जनतेचा भ्रमनिरास - उपमुख्यमंत्री

By admin | Updated: August 23, 2014 00:09 IST

‘अच्छे दिन’ येणार अशी गोंडस स्वप्ने दाखवून सत्तेत आलेल्या केंद्रातील मोदी सरकारने महागाई वाढवली, सरकारला भाववाढ आटोक्यात ठेवता आली नाही.

चाळीसगाव/ अमळनेर (जि. जळगाव)  :  ‘अच्छे दिन’ येणार अशी गोंडस स्वप्ने दाखवून सत्तेत आलेल्या केंद्रातील मोदी सरकारने महागाई वाढवली, सरकारला भाववाढ आटोक्यात ठेवता आली नाही. त्यामुळे जनतेचा भ्रमनिरास झाला असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केली.
त्यांच्या हस्ते शुक्रवारी चाळीसगाव तालुक्यात वरखेडे बुद्रुक येथे वरखेडे-लोंढे मध्यम प्रकल्पाच्या  पायाभरणीचा शुभारंभ तसेच अमळनेर येथे पुलाचे भूमिपूजन व निम्म तापी प्रकल्प पाडळसरे येथे जलपूजनाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीकास्त्र सोडले. 5क् टक्क्यांहून कमी पजर्न्यमान असणा:या तालुक्यामध्ये टंचाईसदृश कामे तत्काळ सुरू केली जातील, असे आश्वासन त्यांनी या वेळी केली.