शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यामंत्र्यांविरोधात विधानपरिषदेत हक्कभंग

By admin | Updated: July 22, 2015 12:22 IST

शेतक-यांच्या कर्जमाफीच्या मुद्दयावर विधानसभेत भाषण देत असताना माणिकराव ठाकरेंवर टीका केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात विधानपरिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २२ - शेतक-यांच्या कर्जमाफीच्या मुद्दयावर विधानसभेत भाषण देत असताना माणिकराव ठाकरेंवर टीका केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात विधानपरिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे माझे चारित्र्यहनन झाल्याने त्यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दिल्याची माहिती काँग्रेस आमदार माणिकराव ठाकरे यांनी दिली. 
कर्जमाफीच्या प्रश्नावर सोमवारी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जोरदार भाषण केले होते. या दरम्यान त्यांनी विरोधी पक्षांवर चांगलीच टीका केली. यवतमाळमधील सूतगिरणीवरुन मुख्यमंत्र्यांनी माणिकराव ठाकरेंवर निशाणा साधला होता. सूतगिरणी चालवण्यासाठी कोट्यावधी रुपये दिले पण अजूनही ती सुरु झाली नाही असा आरोप फडणवीस यांनी केला होता. ही सूतगिरणी माणिकराव ठाकरेंशी संबंधीत होती. बुधवारी  मुख्यमंत्र्यांच्या या विधानाविरोधात माणिकराव ठाकरे यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे.